rajesh tope
rajesh tope sakal
महाराष्ट्र

Omicron : राज्यातील निर्बंध वाढण्याची शक्यता; राजेश टोपेंचे दिले संकेत

सुधीर काकडे

राज्यात कोरोना रुग्णांची (Covid19) संख्या ११४९२ आहे. २० जानेवारी दरम्यान, पाच सहा हजार असणारा आकडा आज तब्बल ११ हजारांवर पोहोचला असून, तो २० हजारांवर जाऊ शकतो. मुंबईत (Mumbai) २० जानेवारी दरम्यान ३०० केसेस होत्या आता त्या १३०० ते २२०० पर्यंत पोहोचतील. त्यामुळे ७ पटीने हा दर वाढला आहे अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली. रोज २००० च्या पुढे केसेस समोर येण्याची शक्यता असून, या परीस्थितीत काळजी घ्यावी लागणार आहे. निर्बंध वाढवावे लागू शकतात असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

मुंबईत बाधित होण्याचं प्रमाण ४ टक्क्यांवर पोहोचलं आहे. दिल्लीत आज सर्व कार्यक्रमांवर निर्बंध आहे, मात्र आपल्याकडे सर्व कार्यक्रम सूरू आहेत. आपल्याला निर्बंध पाळावे लागतील. आपण नियम पाळले नाहीत, तर निर्बंध वाढवावे लागती. मुख्यमंत्री टास्क फोर्सशी चर्चा करून लवकरच हा निर्णय घेतील असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्णांची वाढ होणं हे ओमिक्रॉनपेक्षा चिंतेचं असल्याचं राजेश टोपे म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB खेळाडूंशी हस्तांदोलन न करताच परत गेलेल्या धोनीच्या शोधात विराटची CSK च्या ड्रेसिंग रुममध्ये धाव? Video व्हायरल

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

Pune Fire News : पुण्यात PMPL बसला आग; परिसरात वाहतूक कोंडी

IPL 2024 RR vs KKR Live Score: राजस्थान-कोलकाता सामन्यात पावसाचा व्यत्यय; टॉसला उशीर

SCROLL FOR NEXT