Rohit Pawar addressing the media while dismissing claims made by VSR Company owner Vijaykumar Singh regarding Ajit Pawar’s travel.

 

esakal

महाराष्ट्र बातम्या

Rohit Pawar Press : रोहित पवारांनी अजित पवारांना घेवून जाणाऱ्या ‘VSR’ विमान कंपनीच्या मालकाचा 'तो' दावा खोडून काढला अन् म्हटले...

Rohit Pawar refutes claims made by VSR Company owner Vijaykumar Singh : अजित पवार यांचा अपघात की घातपात? याबाबत लोकांच्या मनात शंका आहेत, असंही रोहित पवारांनी सांगितलय.

Mayur Ratnaparkhe

Rohit Pawar Rejects Vijaykumar Singh’s Claim : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात झाल्यानंतर, हा खरंच अपघात होता की घातपात? असे प्रश्न निर्माण होवू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर आज(मंगळवार) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अतिशय महत्त्वपूर्ण पत्रकारपरिषद घेतली. यामध्ये त्यांनी अनेक मुद्दे मीडियासमोर मांडले. शिवाय संबंधित विमान कंपनीच्या मालकाने या भीषण अपघातानंतर केलेले विधानही खोडून काढले.

रोहित पवार यांनी मीडियाला दाखवलेल्या पीपीटीमध्ये सांगितले की, ‘’स्थानिकांच्या प्रतिक्रिया तसेच समोर आलेले सीसीटीव्ही फुटेज बघता, कंपनीच्या मालकाचा दावा पूर्णपणे खोटा ठरत असून यांत्रिक बिघाड झाला असावा हे स्पष्ट होते.’’ 

1) विमानात काय बिघाड झाला होता? मॅकेनिकल फेल्युअर झाले असेल का?

2) टेक-ऑफ पूर्वी विमान चेक करण्यात आले नव्हते का? चेक करणारे कर्मचारी कोण?

3) विमानाचा Techlog कुठे आहे/ विमानाचा Airworthy Report कुठे आहे?

4) विमानाचा Routine(line) Manitance झाला नव्हता का? कोणी केला होता? Hanger CCTV?

5) विमानाचा Heavy(Base) Manitanance कधी झाला होता? त्याचा रिपोर्ट? असे प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केले आहेत.

काय म्हटलं होतं कंपनीच्या मालकाने? -

अपघातानंतर, VSR कंपनीचे मालक विजयकुमार सिंग यांनी प्रतिक्रिया देताना, विमान चांगल्या स्थितीत होते आणि मेटेंड होते. वैमानिक अनुभवी होते. अपघात व्हिसिबिलटी इशूमुळे झाल्याची शक्यता आहे. असे स्पष्ट केले होते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT