Sandip Deshpande 
महाराष्ट्र बातम्या

शिवसेना म्हणजे 'ढ' सेना, संदीप देशपांडेंचा हल्लाबोल

आम्ही प्रभू रामाचे सैनिक आहोत. शेपटाला आग लावल्यास लंकेला आग लावल्याशिवाय आम्ही राहणार नाही.

गणेश पिटेकर

ठाणे : शिवसेना म्हणजे 'ढ' सेना. परवा रामनवमी होती. चांगल्या भावनेने रामरथ बनवला. लगेच चार-पाच पोलिस पाठवले. तो रामरथ जप्त केला. मी पोलिस ठाण्यात गेलो. पोलिसांना विचारले असता ते म्हणाले, तुम्ही शिवसेनाला डिवचण्यासाठी हनुमान चालिसा लावला. हनुमान चालिसा, मारुती स्तोत्राने शिवसेना (Shiv Sena) डिवचत असेल तर तुम्ही भगवा झेंड बाजूला ठेवा, असे टीकास्त्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे (Sandip Deshpande) यांनी शिवसेनेवर केला. आज मंगळवारी (ता.१२) ठाण्यात मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा उत्तरसभा पार पडत आहे. या प्रसंगी देशपांडे बोलत होते. (Sandip Deshpande Criticize Shiv Sena In Uttar Sabha Of Raj Thackeray In Thane)

ते म्हणाले, शिवसेना प्रमुखांचा विचार तुम्ही संपवत चालला आहात. मुंबऱ्याची म्हैस राज साहेबांनी विनंती करते, की दंगे भडकवू नका. अफजल गुरुला फाशी देऊ नये म्हणून रडणारे तुम्ही. तुम्ही आम्हाला सांगणार की दंगल भडकवू नये. आम्ही प्रभू रामाचे सैनिक आहोत. शेपटाला आग लावल्यास लंकेला आग लावल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असा इशारा संदीप देशपांडे यांनी शिवसेनेला दिला आहे.

महाराष्ट्र सैनिकांना आवाज द्यायचा नाही. लोकांनी जे प्रश्न निर्माण केले आहे. त्याला राज ठाकरे उत्तर देणार आहेत, ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

दारुबंदी साठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीचे शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

July 2026 Calendar: आषाढी एकादशी, जगन्नाथ यात्रा ते गुरु पौर्णिमा; जाणून घ्या जुलै महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

ज्यांच्या नृत्याने महाराष्ट्र डोलला, त्यांच्याच पदरी लग्नानंतर आला इतका त्रास, विठाबाई नारायणगावकर यांची न ऐकलेली कहाणी

SCROLL FOR NEXT