sanjay raut esakal
महाराष्ट्र बातम्या

'सावरकरांना दाढी मान्य नव्हती, एकनाथ शिंदे दाढी काढून फिरणार का?'

भाजप शिंदे गटातर्फे सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली आहे.

धनश्री ओतारी

'सावरकर दाढीच्या विरोधात होते; एकनाथ शिंदे दाढी काढून फिरणार का?' असा खोचक सवाल संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला आहे. (Sanjay Raut question Savarkar was against the beard Will Cm Eknath Shinde remove his beard )

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील कामगिरीचे स्मरण करून देण्यासाठी राज्यभरात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंद गटातर्फे सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली आहे. दरम्यान संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर गंभीर टीका केली आहे.

शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

सावरकर हे दाढीविरोधी होते...

मिंधे गटाला सावरकरांबद्दल काय माहिती आहे, त्यांच्या साहित्याबद्दल काय माहिती आहे. सावरकरांचा विचार आणि हिंदुत्त्व काय माहिती आहे, असे म्हणत शिंदे गटाला लक्ष्य केले. तसेच, सावरकर हे दाढीविरोधी होते, त्यांचे फोटो पाहा, कुठल्याही फोटोत ते दाढी वाढवलेले दिसणार नाहीत.

मग, सावरकर गौरव यात्रा काढणाऱ्यांना हे जमणार आहे का? एकनाथ शिंदे दाढी कापून फिरतील का?, असा सवाल राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना उपस्थित केला आहे.

भाजप-शिवसेनेच्या सावरकर गौरव यात्रेवर बोलताना संजय राऊत यांनी शिंदे आणि फडणवीसांना सुनावले आहे. तुम्ही सावरकर साहित्य वाचलंय का? आधी सावरकर साहित्याचं पारायण करावं, बसाव, साहित्या वाचाव, असा सल्ला त्यांनी सत्ताधारी पक्षाला दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : विनायक चतुर्थीनिमित्त अन्नदान कार्यक्रमात दुर्दैवी अपघात; गरम सांबारच्या भांड्यात पडून महिलेचा मृत्यू,थरकाप उडवणारा व्हिडिओ

Maharashtra Rain Alert : राज्यात परतीच्या पावसाचा जोर वाढणार; विदर्भ-मराठवाड्यासह २९ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Chana Moong Dal Chilla: हेल्दी नाश्ता म्हणजे बेचव नाही! असा बनवा चणे-मूग चिला! खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल

आजचे राशिभविष्य - 23 सप्टेंबर 2026

Azamgarh Hostage Crisis : आझमगढ हादरलं! आधी पत्नी अन् दोन पुजाऱ्यांची हत्या, मग मुलावर झाडली गोळी; ८ तासांच्या ऑपरेशननंतर आरोपीचा एन्काउंटर

SCROLL FOR NEXT