Thackeray Vs Shinde  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Shinde Vs Thackeray : राज्यातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात उद्या महत्त्वाचा निकाल!

सकाळ डिजिटल टीम

Shinde Vs Thackeray : महाराष्ट्रात शिवसेना फुटल्यानंतर निर्माण झालेल्या राजकीय पेच प्रसंगाशी संबंधित याचिकांबाबत सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी सुनावणी झाली. या याचिका १०१६ च्या नबाम रेबिया निकालाच्या पुनर्विचारासाठी सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे पाठवल्या जातील की नाही यावर न्यायालयाने आपला आदेश राखून ठेवला.

दरम्यान उद्या साडेदहा वाजता सर्वोच्च न्यायालय यावर निकाल देणार आहे. हे प्रकरण सात घटनापिठाकडे जाणार की नाही यावर उद्या निर्णय होणार नाही. 

शिवसेनेचे (उद्धव गट) बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी यांनी हे प्रकरण सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे पाठवण्याची मागणी केली. नबाम रेबिया यांच्या निर्णयाचा विचार करण्याचे आवाहन उद्धव गटाच्या वतीने करण्यात आले आहे.

त्याचवेळी शिंदे गटाचे ज्येष्ठ वकील हरीश साळवे आणि एनके कौल यांनी हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे पाठवण्यास विरोध केला. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनीही महाराष्ट्राच्या राज्यपालांतर्फे उपस्थित राहून हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे पाठवण्याला विरोध केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Weight Reduction : गॅस संकटाचा मोठा फटका ! घरगुती LPG सिलिंडर बाबत सरकारचा नवा निर्णय

Chhatrapati Sambhajinagar: कचरा संकलनासोबत कर वसुलीवरही नजर; नव्या कंपनीला महापालिका आयुक्तांच्या सूचना

Latest Marathi News Live Update : भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; शिवनिका संस्थानमधील ट्रस्टींचीही तपासणी होणार

Ahilyanagar News: अहिल्यानगर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ९८६ कोटी थकीत; ठेकेदार आर्थिक अडचणीत, २० टक्केच निधी प्राप्त!

Chhatrapati Sambhajinagar: एमपीएससी औषध निरीक्षक परीक्षेत ६९.३३ टक्के उपस्थिती; स्पर्धा परीक्षा;शहरातील ३६ केंद्रांवर ३ हजार ५६९ उमेदवारांची दांडी.

SCROLL FOR NEXT