Uday Samant 
महाराष्ट्र बातम्या

Uday Samant: "हॉस्पिटलमध्ये किती मीटिंग झाल्या, मला पण सांगावे लागेल..."; सामंतांचा उद्धव ठाकरेंना इशारा

Sandip Kapde

Uday Samant:  उद्धव ठाकरे यांनी नागपूर येथील सभेत देवेंद्र फडणवीस आणि शिंदे गटावर हल्लाबोल केला. यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पलटवार आला आहे. शासन आपल्या दारी कार्यक्रम सुरु होता. तसेच अजित पवार मधल्या काळात सरकारमध्ये सामील झाले. काही लोकांना हे किती झोंबलय हे काल कळाले, असे उदय सामंत यांनी म्हटले.

उदय सामंत म्हणाले, काही लोकांना पोटशूळ उठला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या व्यक्तीमत्त्वाचा विचार केला तर त्यांना गर्दीत जाऊन काम करण्याची सवय आहे. देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचाही तोच स्वभाव आहे. पण ज्यांना गर्दी बघून काम करण्याची सवय नाही. त्यांना हे समजणार नाही. काल झालेल्या भाषणात हीन दर्जाची टीका झाली. आपले अस्तित्व दाखवण्याचा हा प्रयत्न सुरु आहे.

जयदत्त क्षिरसागर, राज ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांनी बाहेर काढले नाही. ज्यावेळी आपली वेळ येते, तेव्हा किती सक्षम आहे हे दाखवण्याचे काम केले. हॉस्पिटलमध्ये किती मीटिंग झाल्या उद्धव ठाकरे सांगतात. पण हॉस्पिटलमध्ये किती मीटिंग झाल्या, हे मला पण कधी तरी सांगावे लागेल, असा इशारा उदय सामंत यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.

तसेच महायुतीचे ४५ हून अधिक खासदार, २०० हून अधिक आमदार २०२४ मध्ये निवडून येतील
आम्ही जनतेशी बांधील आहोत, असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजय सत्तेपासून दूर राहिला तर कोण मारणार बाजी? स्टालिन फिरवू शकतात गेम, तर राज्यपालांकडे शेवटचा पर्याय

IPL 2026 Point Table: सनरायझर्स हैदराबादचा विजय अन् प्ले ऑफच्या शर्यतीत मोठी उलथापालथ; कूपर कॉनलीचे शतक व्यर्थ

llegal Mining Crackdown: धावत्या जेसीबीला लटकून ३ किमी पाठलाग; नायब तहसीलदारांची धाडसी कारवाई

विराटचा एकेकाळचा टीममेट, पंजाब किंग्जच्या माजी क्रिकेटरचं वयाच्या ३६व्या वर्षी निधन; युवराज म्हणाला, त्याच्यासोबत ड्रेसिंग रूम...

Crime: धक्कादायक! क्षुल्लक कारणावरून पत्नीसोबत वाजलं; रागाच्या भरात पतीनं स्वत:चं गुप्तांग कापलं, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT