Sanjay Raut latest update  
महाराष्ट्र बातम्या

'उखाड दिया..', ठाकरे सरकार पडल्यानंतर संजय राऊत नेटकऱ्यांच्या निशाण्यावर

अभिनेत्री कंगना रानौतच्या घरावर बुलडोझर चालवल्यानंतर राऊतांनी 'उखाड डाला' असे म्हटंले होते

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री कंगना रानौतच्या घरावर बुलडोझर चालवल्यानंतर राऊतांनी 'उखाड डाला' असे म्हटंले होते

एकनाथ शिंदे यांनी आमदारांना घेऊन शिवसेनेविरोधात बंड पुकारल्यामुळे मागील काही दिवसांपासून राज्यातील वातावरण तापंल आहेत. महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं सरकार पडल्यानंतर सोशल मीडियावर 'उखाड दिया' (#UkhadDiya) हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला आहे. सोशल मीडियावर हा हॅशटॅग ट्रेंड लागल्याने सर्वसामान्यसह भाजप नेते नितेश राणे, तेजिंदर बग्गा यांनीही या हॅशटॅगद्वारे संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. (Sanjay Raut latest update)

दरम्यान, या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांचे एक जुने वक्तव्यही व्हायरल होत आहे. महाराष्ट्रात अभिनेत्री कंगना रानौतच्या घरावर बुलडोझर चालवला तेव्हा खासदार संजय राऊत यांनी 'उखाड डाला' असं म्हटंले होते. राऊत यांच्या 'उखडलेल्या' वक्तव्याला वृत्तपत्रात ठळक बातम्याही आल्या होत्या. त्याचवेळी घर फोडल्यानंतर कंगनाने ठाकरे सरकारला शिव्याशापही दिले होते.

यावेळी कंगनाने उद्धव ठाकरेंचा हा गर्वही मोडेल, असे म्हणत ठाकरे सरकारला शाप दिला होता. एका महिलेचा अपमान केल्याची शिक्षा आघाडी सरकारला भोगावी लागेल असे विधानही तिने केले होते. आता सोशल मीडियावर नेटेकरांच्या प्रतिक्रियाही समोर येत आहेत.

कंगनाचा जुना व्हिडिओही सध्या खूप व्हायरल होतोय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT