Security and officials inside the Maharashtra Vidhan Bhavan during the submission of the report on the clash between Awhad and Padalkar supporters.

 

esakal

महाराष्ट्र बातम्या

Vidhan Bhavan ruckus case : विधानभवनात आव्हाड अन् पडळकर समर्थकांच्या राडा प्रकरणी अहवाल सादर

Awhad–Padalkar clash inside the Maharashtra Assembly : नितीन देशमुख आणि सर्जेराव टकले यांना दोन दिवसांच्या दिवाणी कारावासाच्या शिक्षेची तरतूद

Mayur Ratnaparkhe

Awhad–Padalkar Supporters’ Clash in Vidhan Bhavan : पावसाळी अधिवेशना दरम्यान भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधानभवनाच्या लॉबीत राडा झाला होता. या प्रकरणाची चौकशी विशेषाधिकार समितीकडे देण्यात आली होती. आज समितीचा अहवाल विधानसभेत सादर करण्यात आला.

 याप्रकरणी आज जेव्हा याप्रकरणी अहवाल सादर केला गेला, तेव्हा नितीन देशमुख आणि सर्जेराव टकले यांना दोन दिवसांच्या दिवाणी कारावासाच्या शिक्षेची शिफारस करण्यात आली. याशिवाय, सर्जेराव टकले यांना २०२९ पर्यंत विधानभवनात बंदी घालण्याची शिफारस आणि विधानभवन परिसरातील नियम कडक करण्याची शिफारसही केली आहे.

सर्व बाबींचा विचार करून विधानभवनसारख्या प्रतिबंधित ठिकाणी गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना पडताळणी न करता प्रवेश देणे गंभीर आहे. त्यासाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्यात यावी, अशी शिफारस समितीने केली आहे.

विशेषाधिकार समितीचे अध्यक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी विधानसभेत अहवाल सादर केला. ते म्हणाले, नितीश देशमुख आणि सर्जेराव टकले यांच्यातील धक्काबुक्कीमुळे विशेषाधिकार भंग व अवमानप्रकरणी विशेषाधिकार समितीने याप्रकरणी दहा बैठका घेतल्या. देशमुख व टकले यांचे साक्षपुरावे नोंदविले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: देशाच्या पहिल्या डॉनची मुलगी त्रस्त; मोदी आणि शहांकडे न्यायाची मागणी, काय घडलं? पाहा भावनिक व्हिडिओ व्हायरल

PMC Election : पुणे महापालिका निवडणुकीसाठी ३९४६ मतदान केंद्रांची तयारी; प्रत्येक ९०० मतदारांसाठी एक केंद्र

Silver Price Today : अरे बापरे! चांदीचा भाव 2 लाखांवर; वर्षात दिला तब्बल 121% रिटर्न! भाव आजून वाढणार का?

INDU19 vs UAEU19 : भारताचा २३४ धावांनी दणदणीत विजय, वैभव सूर्यवंशीच्या विक्रमी १७१ धावा; आता पाकिस्तानला रविवारी भिडणार

Mumbai Police: पोलिसांसाठी सुखद वार्ता! ५३८ चौरस फूट सरकारी घरे मंजूर; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, कुणाला फायदा होणार?

SCROLL FOR NEXT