Vinayak Mete Death sakal
महाराष्ट्र बातम्या

Vinayak Mete Death: मला साहेबांना शेवटचं भेटू द्या; चालकाने फोडला होता टाहो

काल विनायक मेटे यांच्यावर बीडमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

सकाळ डिजिटल टीम

शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांच्यावर काल बीडमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. मुंबई पुणे दृतगती मार्गावर झालेल्या अपघातात त्यांचं निधन झालं होतं. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मेटेंच्या चालकाने काल टाहो फोडला, त्याला अश्रू अनावर झाले.

विनायक मेटेंच्या गाडीचे चालक एकनाथ कदम यांच्यावर पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मेटेंच्या अंत्यसंस्कारासाठी मला जाऊ द्या, असं म्हणत त्यांनी टाहो फोडला आहे. मला इथं का ठेवलं आहे, मला काही होत नाहीये, मला साहेबांचं शेवटचं दर्शन घेऊ द्या, मला त्यांच्या अंत्यसंस्काराला जाऊ द्या, असं म्हणत त्यांना अश्रू अनावर झाले.

यावेळी पोलिसांनाही कदम यांना आवरणं शक्य होत नव्हतं. कदम यांच्या चौकशीसाठी पोलीस तिथे आले होते. यावेळी कदम यांनी पोलिसांकडे विनवणी केली. रविवारी १४ ऑगस्ट रोजी दृतगती मार्गावर मेटेंचा अपघात झाला. अपघातानंतर तास-दीड तास कोणतीही मदत मिळाली नसल्याचा आरोप त्यांच्या गाडीचे चालक एकनाथ कदम यांनी केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Seena-Madha Irrigation: ‘गाढवाचंही लग्न होतंय, आमच्या पोरांचं काय?’; तुळशी ग्रामस्थांचा उद्विग्न सवाल; सीना-माढा योजनेत समावेशासाठी उपोषण

केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्या ताफ्याला ओव्हरटेक करणं भोवलं, ३२ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल; पुणे पोलिसांनी पाठवली नोटीस

Ayodhya Ram Temple security upgrade: राम मंदिरासह महत्त्वाच्या आस्थापनांच्या सुरक्षेला बळ; महिला स्नायपर्स, PAC बटालियन आणि गनर्ससाठी अत्याधुनिक शस्त्रसाठा मंजूर

Gold Rate Prediction: सोन्याचा भाव 2030 पर्यंत 2 लाखांच्या पुढे जाणार! काय आहे तज्ञांचा नेमका अंदाज?

Latest Marathi News Update : अमित शहा शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर येणार, हुपरीत जंगी कार्यक्रम

SCROLL FOR NEXT