shambhuraj desai esakal
महाराष्ट्र बातम्या

Winter Session: महाराष्ट्र कर्नाटकला देणार जशास तसं उत्तर! आणणार कठोर ठराव

कर्नाटक सरकारनं नुकताच आपल्या विधानसभेत महाराष्ट्राचा दावा असलेली गावं कर्नाटकचीच असल्याचा ठराव मंजूर केला.

सकाळ डिजिटल टीम

Maharashtra-Karnataka Border Issue: कर्नाटक सरकारनं नुकताच आपल्या विधानसभेत महाराष्ट्राचा दावा असलेली गावं कर्नाटकचीच असल्याचा ठराव मंजूर केला. यानंतर आता महाराष्ट्राकडून जसास तसं उत्तर देण्यात येणार आहे. मंत्री शंभूराज देसाई यांनी ही माहिती दिली आहे. (Winter Session Maharashtra will give befeated answer to Karnataka Will bring more strong resolution)

सीमाप्रश्नी तोडग्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे सदस्य आणि मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, "आपण कर्नाटकपेक्षा अधिक सक्षम आणि परिणामकारक ठराव आणणार आहोत. आजच आम्ही हा ठराव मंजूर करणार होतो पण भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांचं निधन झाल्यानं आज हा ठराव मांडता आला नाही"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video Viral: आईsss शप्पथ... हा तर स्विंगचा किंग! याच्या गोलंदाजीचा सामना करताना भल्याभल्यांना फुटेल घाम...

'बिग बॉस मराठी ६' मध्ये होणार 'या' अभिनेत्रीची एंट्री; रितेश देशमुखसोबत केलंय काम; कोण आहे ती?

Dhule Municipal Election : धुळ्यात मतदानापूर्वीच भाजपचा गुलाल! दोन महिला उमेदवार बिनविरोध; विरोधकांना मोठा धक्का

Narayangaon Protest : जीवघेणी बेकायदेशीर ऊस वाहतूक कधी थांबणार; डिसेंबर महिन्यात दोन महिलांचा मृत्यू; धनगरवाडी येथे रास्ता रोको आंदोलन!

Hindu Killed in Bangladesh : बांगलादेशात आणखी एका हिंदू व्यक्तीची धारदार शस्त्रांनी हत्या अन् पेट्रोल टाकूनही जाळलं!

SCROLL FOR NEXT