Rituja Ghosh Deb looks like Deepika padukone  esakal
मनोरंजन

Deepika Padukone Copy: सेम टू सेम! दीपिकाची डुप्लीकेट असण्याचा या मुलीला बसतोय फटका

होय ! दीपिकाची कार्बन कॉपी रितुजा घोष डेब ही दीपिकासारखीच दिसते.

सकाळ डिजिटल टीम

दीपिका बॉलीवुडच्या चर्चित अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या अभिनयाने अनेकांना ती भुरळ पाडत असते. अनेकांना माहिती नसेल पण दीपिकाचीही सेम टू सेम कॉपी (Duplicate) असणारी एक मुलगी आहे. जिला दीपिकासारखं दिसणं बऱ्याचदा महागात पडतं. होय दीपिकाची कार्बन कॉपी रितुजा घोष ही दीपिकासारखी दिसते. त्यामुळे सोशल मीडियावर अनेकजण तिचा राग करतात तर अनेकजण तिचं कौतुकही करतात. (Rituja Ghosh Deb looks like Deepika padukone)

दीपिकाचा पहिला चित्रपट ओम शांती ओम ज्यावेळी प्रदर्शित झाला त्यावेळी रितुजा शाळेत शिकत होती. तेव्हापासूनच रितुजा दीपिकासारखी दिसते असं तिला म्हटलं जायचं. रितुजाचे फोटो आणि व्हिडिओ जेव्हा सोशल मीडियावर वायरल झाले तेव्हा ती नेटकऱ्यांना हूबेहूब दीपिकाच वाटली. मात्र रितुजाला नेटकऱ्यांकडून याच विषयावरून अनेकदा ट्रोल केल्या जातं. स्वस्त चित्रपटासाठी एकदम बेस्ट, फर्स्ट कॉपी असे म्हणत तिला बऱ्याचदा नेटकरी ट्रोल करतात.

मात्र रितुजा तिला येणाऱ्या निगेटीव्ह कमेंट्सकडे कायम दुर्लक्ष करते आणि तिचं कौतुक करणाऱ्यांचा आदरही करते. रितुजा दीपिकासारखी दिसते असे सगळे म्हणत असले तरी मी दीपिकासारखी नाही, मी वेगळी आहे असे ती म्हणते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: ३ दिवस धो-धो कोसळणार! पावसाबद्दल मोठी अपडेट, राज्यातील 'या' जिल्ह्यांना अलर्ट

Xi Jinping India Visit: शी जिनपिंग यांचा भारत दौरा निश्चित! पंतप्रधान मोदी यांचं निमंत्रण स्वीकारलं, सात वर्षांनंतर देशात येणार

IND vs AFG : भारत-अफगाणिस्तान पहिल्या सामन्यावर संकट! दिल्ली पोलिसांचे पत्र अन् उडाली खळबळ; नेमकं काय घडलं?

Sillod News : पोळ्याच्या दिवशी काळाचा घाला; भराडीच्या १५ वर्षीय विद्यार्थ्याचा तळ्यात बुडून मृत्यू

Marathi News Live Updates : ...तर गरबा उत्सवात सनातनी मुस्लिमांचे स्वागत करण्यास आपण तयार; अमोल ठाकरे यांची माहिती

SCROLL FOR NEXT