actor arjun kapoor pens a cryptic note as malaika arora faces trolling for posing his semi nude photo sakal
मनोरंजन

Arjun Kapoor: ..यातच प्रगती आहे! स्वतःच्याच न्यूड फोटो बाबत जरा स्पष्टच बोलला अर्जुन कपूर..

अर्जुन कपूरनं स्टोरी शेयर करत मलायकाची केली पाठराखण!

नीलेश अडसूळ

actor arjun kapoor pens a cryptic note: अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन हे बॉलीवुड मधली सर्वात लोकप्रिय आणि चर्चेत राहणारी जोडी. त्यांच्या कामपेक्षा वैयक्तिक आयुषयामुळेच ते अधिक चर्चेत राहिले आहेत.

त्यांचे अफेअर तर सर्वांना ठाऊक आहेच. पण ते बऱ्याचदा त्यांच्या एकत्र येण्यावरून किंवा काही अजब हरकतीमुळे चर्चेत येत राहतात. त्यांच्यावर अनेकदा टीका देखील झाली आहे. ऑन त्या सर्व टीकांकडे दुर्लक्ष करून ते बिनधास्त आयुष्य जगत आहेत.

पण असे असले तरी ऐकतील ते नेटकरी असले. आज अर्जुन आणि मलायका यांच्या एका कृतीमुळे त्यांना चांगलंच ट्रोल केले जात आहे. याच ट्रोलिंग वर आता अर्जुनहीने उत्तर दिले आहे.

(actor arjun kapoor pens a cryptic note as malaika arora faces trolling for posing his semi nude photo)

झाले असे की, मलायकानं आज जरा कहरच केला..  तिनं अर्जुनचा एक फोटो आपल्या इनस्टाग्राम स्टोरीवर शेयर केला आहे. ज्यामध्ये अर्जुन पूर्णतः विवस्त्र होता. केवळ शरीराचा काही भाग झाकण्यासाठी त्याने एक छोटीशी उशी समोर धरली आहे.

हा फोटो शेयर करत मलायकानं (malaika arora) त्याला 'माझं आळशी बाळ ते..' असं कॅप्शनही दिलं होतं.

मात्र मलायकाच्या स्टोरीवर अर्जुनचा हा फोटो पोस्ट करणं नेटकऱ्यांना आवडलं नाही. त्यांनी तिच्यावर सडकून टीका केली. अगदी खालच्या पातळीवर जाऊन लोकांनी त्यांना कमेंट दिल्या आहेत.

शेवटी या प्रकारावर मलायकाची पाठराखण करायला, अर्जुनच धावून आला आहे. त्याने नेटकऱ्यांना एकदम मोजक्या शब्दात सुनावले आहे.

actor arjun kapoor pens a cryptic note as malaika arora faces trolling

अर्जुनने एक स्टोरी शेयर करत, लिहिले आहे की, ''लोकांकडे लक्ष देण्यापेक्षा दुर्लक्ष करून शांत राहायचं, कारण शांततेतच माणसाची प्रगती आहे..'' असं अर्जुन म्हणाला आहे.

अर्जुनला या स्टोरीच्या माध्यमातून टीका करणाऱ्यांना उत्तर द्यायचं आहे. त्याचे हे फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहे.

मलायका आणि अर्जुन कपूर हे बॉलीवूडमधलं पावर कपल आहेत. बी-टाऊनमध्ये देखील सतत या जोडीची चर्चा असते. जेव्हापासून त्यांनी एकमेकांना अधिकृतरित्या स्वीकारलं आहे, तेव्हापासून ते अनेकदा हे दोघे एकत्रच असतात. 2019 मध्ये त्यांनी आपले नाते जाहीर आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivdeep Lande contest Bihar Election: ‘सिंघम’ शिवदीप लांडे यांचीही आता बिहारच्या निवडणूक रिंगणात उडी; उमेदवारी अर्ज दाखल करणार!

EPFO New Option : 'ईपीएफओ' सदस्यांना मिळाला नवा पर्याय! आता 'PF' रक्कम पेन्शन खात्यात वळवता येणार

ब्रेकिंग! साहेबांच्या नावाने लाच मागणारा एजंट ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात; मयताच्या भावाकडे, पत्नीकडे पीएफ, पेन्शन काढून देण्यासाठी मागितले २५००० रुपये

Ajit Pawar : जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी करण्याचे उपमुख्यमंत्री पवार यांचे आदेश

Supreme Court : मृत्युदंडाच्या पद्धतीवर सर्वोच्च न्यायालयाची केंद्रावर नाराजी

SCROLL FOR NEXT