file image
मनोरंजन

प्रेमाला कुठे असते Expiry Date? मीरा आणि आदिराजची लव्ह स्टोरी

'अजूनही बरसात आहे' या मालिकेतील उमेश आणि मुक्ता यांच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे

प्रियांका कुलकर्णी

प्रेमाला कुठे असते Expiry Date? असं म्हणत बऱ्याच वर्षांनी उमेश कामात (Umesh Kamat) आणि मुक्ता बर्वे (Mukta Barve) हे कलाकार सोनी मराठी वाहिनीवरील 'अजूनही बरसात आहे' (Ajunahi Barsaat Aahe) या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आले. मालिकेवर आणि या जोडीवर चाहत्यांच्या प्रेमाचा अक्षरशः वर्षाव होतो आहे. चाहत्यांनी कविता पाठवून, रांगोळ्या काढून, मालिकेच्या शीर्षकगीताची कॅलिग्राफी केलेली छत्री तयार करून आपलं प्रेम कलाकारांपर्यंत पोचवलं आहे. एवढंच नाही तर #Adira असा हॅशटॅगसुद्धा या जोडीसाठी चाहत्यांनी बनवला आहे. (Actors Umesh Kamat and Mukta Barve tv serial Ajunahi Barsaat Aahe)

मीरा आणि आदिराज यांची भेट होईल की नाही, अशी परिस्थिती असताना १० वर्षांनी आदिराज आणि मीरा पुन्हा एकमेकांसमोर आले आहेत, आता पुढे त्यांच्या आयुष्यात काय घडणार, हे पाहणं खूप उत्सुकतेचं असणार आहे. भूतकाळात घडलेल्या घटनांचा परिणाम वर्तमानावर होईल का? हे सगळं पुढे उलगडत जाणार आहे.

आदिराज आणि मीरा अजूनही अविवाहित आहेत आणि मीराच्या आयुष्यात तिचा एक मित्रही आहे. आता आदिराजला विसरून मीरा आयुष्याची सुरुवात नव्याने करेल का? आदिराज आणि मीरा यांचं नातं कोणतं वळण घेईल? यासर्व गोष्टी लवकरच प्रेक्षकांना समजणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Top gaining stocks list: शेअर बाजार कोसळला तरी 'या' 5 शेअर्सनी दिले बंपर रिटर्न! फक्त पाच दिवसांमध्ये 47 टक्क्यांपर्यंत धावले

Uttarakhand: ट्रिप करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! भीमताल ते नैनीताल प्रवास होणार मिनिटांत? रोपवे प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांचा ग्रीन सिग्नल

Strait of Hormuz: 'होर्मुझ सामुद्रधुनी'वरून इराणमध्येच पडले दोन गट; लष्कर आणि सरकारमध्ये बिनसलं, जगावर पुन्हा इंधन संकटाचं सावट

Shirampur Murder: जेवण उशिरा मिळाल्याचा वाद जीवावर बेतला; हॉटेल मालकाची निर्घृण हत्या, श्रीरामपूर हादरले!

Latest Marathi News Update: आदिती तटकरे पालखी सोहळ्यामध्ये डोक्यावर तुळशी वृदांवन घेऊन सहभागी

SCROLL FOR NEXT