Anusha Dandekar photoshoot  esakal
मनोरंजन

फरहानची मेव्हणी भलतीच हॉट! अनुषाचं आतापर्यतचं सर्वात बोल्ड फोटोशुट

बॉलीवूडचा निर्माता, दिग्दर्शक आणि प्रसिद्ध अभिनेता फरहान अख्तरचं काही महिन्यांपूर्वी लग्न झालं.

युगंधर ताजणे

Anusha Dandekar Bikini photoshoot - बॉलीवूडचा निर्माता, दिग्दर्शक आणि प्रसिद्ध अभिनेता फरहान अख्तरचं काही महिन्यांपूर्वी लग्न झालं. त्यानं अभिनेत्री आणि मॉडेल शिबानी दांडेकरसोबत लग्न केलं. बऱ्याच दिवस त्यांच्या लग्नाची (Entertainment News) चर्चा सोशल मीडियावर सुरु होती. त्या लग्नाचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल देखील झाले होते. त्यावर नेटकऱ्यांच्या (Bollywood Actor) वेगवेगळ्या प्रतिक्रियाही लक्ष वेधून घेत होत्या. आता फरहानच्या मेव्हणीचे (Anusha Dandekar) अनुषाचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हाय़रल झाले असून त्याला नेटकऱ्यांचा प्रतिसाद मिळाला आहे. अनुषाचं हे आतापर्यतचं सर्वाधिक बोल्ड फोटोशुट असल्याचे तिच्या चाहत्यांनी म्हटलं आहे.

अनुषा ही जेव्हा अभिनेता करण कुंद्राच्या प्रेमात आकंठ बुडून गेली होती तेव्हा ती (Photo Shoot Viral) चर्चेत होती. यावेळी ती नेहमीच लाईमलाईटमध्ये असायची. सोशल मीडियावर या सेलिब्रेटींचे फोटो लक्ष वेधून घेणारे होते. तिनं आपण करणच्या प्रेमात आहोत हे सोशल मीडियावरुन सांगितले होते. बराच काळ त्यांनी एकमेकांना डेट केले होते. काही कारणास्तव त्यांचे नात्यात कटूता आली. त्याचा परिणाम म्हणजे त्यांचे ब्रेक अप झाले. ते देखील चर्चेत आले होते. फरहान आणि शिवानीच्या लग्नात अनुषा जास्त चर्चेत होती. तिच्या लूकनं त्यावेळी अनेकांना घायाळ केलं होतं.

अनुषा ही व्यवसायानं अभिनेत्री, मॉडेल आणि व्हिडिओ जॉकी आहे. याशिवाय ती सोशल मीडियावर ती मोठी सेलिब्रेटी असल्याचे दिसून आले आहे. तिचा सोशल मीडियावर फॉलोअर्सही मोठा आहे. तिच्या अनेक फोटो आणि पोस्टला मिळणारा प्रतिसाद लक्ष वेधून घेणारा असतो. अनुषाला अभिनयात फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. मात्र तिनं ती उणीव सोशल मीडियाच्या माध्यमातून भरुन काढली आहे. इंस्टावर अनुषाचा ऑफ व्हाईट कलरच्या टू पीसमध्ये असलेलं फोटोशुट व्हायरल झालं आहे. अनुषाचे ते फोटो भलतेच हॉट आणि बोल्ड आहेत. त्यामुळेच की काय तिच्या चाहत्यांनी तिचं हे आतापर्यतचं सर्वात बोल्ड फोटोशुट असं म्हटलं आहे.

अनुषा ही आता 40 वर्षांची आहे. मात्र या वयातही तिचा लूक कमालीचा सुंदर आहे. फोटो पोस्ट करताना तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, मी लँडलाईनवर बोलणं आता मिस करते आहे. अनुषाच्या चाहत्यांना तिचा हा अंदाज कमालीचा आवडला आहे. त्यांनी तिचं तोंडभरून कौतूक केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Water Taxi: मुंबईतील वॉटर टॅक्सीचे काम कधी पूर्ण होणार? मोठी अपडेट आली समोर, वाचा सविस्तर...

INDW vs AUSW: एलिस पेरी आऊट न होताच गेली मैदानाबाहेर, पण भारताविरुद्ध कर्णधार एलिसा हेलीचं शतक

Kolhapur : आमदाराला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याच्या प्रकरणात मोठी अपडेट, बहीण-भावानेच केलेलं कांड; मैत्री करत...

माेठी बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवार ॲक्शनमोडवर; आमदार संग्राम जगताप यांना नोटीस देणार; नेमकं काय प्रकरण?

Barshi fraud:'रामगिरी शुगर्स कारखान्याची जमीन गहाण'; २ कोटी १० लाखाची फसवणूक, बार्शी पोलिसांत दोन महिलांसह सात जणांविरोधात गुन्हा

SCROLL FOR NEXT