Aishwarya Narkar Video  esakal
मनोरंजन

Aishwarya Narkar Video : पन्नाशी ओलांडली तरी ऐश्वर्या नारकर म्हणते, 'पतली कमरिया मोरी...'

मराठी चित्रपट - नाटक विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर. त्यांचा चाहतावर्ग मोठा आहे.

सकाळ डिजिटल टीम

Aishwarya Narkar Marathi Actress age across 50 viral : मराठी चित्रपट - नाटक विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर. त्यांचा चाहतावर्ग मोठा आहे. वयाची पन्नाशी ओलांडली तरी त्यांच्या सौंदर्यातील भर ही चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसते. सोशल मीडियावर ऐश्वर्या या नेहमीच नेटकऱ्यांना घायाळ करताना दिसतात.

सध्या सोशल मीडियावर तितिक्षा तावडे आणि ऐश्वर्या नारकर यांच्या त्या व्हिडिओनं नेटकऱ्यांना वेडं केलं आहे. पतली कमरिया मोरी, तिर्ची नजरिया मोरी... या व्हिडिओला नेटकऱ्यांनी पसंत केले आहे. त्यावरील प्रतिक्रियाही भन्नाट आहे. गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या नारकर चाहत्यांना आपल्या दिलखेचक अंदाजानं प्रभावित करताना दिसून आल्या आहेत.

Also Read - पुण्याचा पहिला 'माॅल'- तुळशीबाग

यापूर्वी देखील इंस्टावर फिटनेस फ्रीकचे व्हिडिओ ऐश्वर्या यांनी शेयर केले आहेत. आताच्या त्यांच्या त्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया भन्नाट आहे. त्यामध्ये काही मराठी मनोरंजन क्षेत्रातील सेलिब्रेटींनी देखील त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी त्या व्हिडिओचे तोंडभरुन कौतूक केले आहे. एका नेटकऱ्यानं तर ऐश्वर्या यांचे कौतूक करावे तेवढे कमीच असल्याचे म्हटले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीत काम करुन जसा त्यांचा अभिनय चाहत्यांना प्रभावित करुन गेला आहे. ऐश्वर्या नारकर मराठीतली एक अशी अभिनेत्री आहे ज्यांचा वयाच्या पन्नाशीतही फिटनेस नजर लागेल असा आहे. त्यांनी स्वतःला खूप फिट ठेवलं आहे.

अर्थात मराठीत अशा फिट अभिनेत्री मोजक्याच आहेत. त्यात ऐश्वर्या नारकर यांचे नाव घ्यावे लागेल. ऐश्वर्या सोशल मीडियावरही अनेकदा आपले वर्कआऊट व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांना फिटनेस राखण्यासाठी प्रोत्साहन देताना दिसून आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

मध्यपूर्वेत तणाव वाढला, पुन्हा युद्धाला सुरुवात! अमेरिकेकडून १४० हून अधिक ठिकाणांवर हल्ले, इराणचंही प्रत्युत्तर...

INDW vs ENGW Test: जे सचिन, विराटला नाही जमलं, ते पोरीनं करून दाखवलं! यास्तिका भाटीयाने लॉर्ड्स कसोटीत इतिहास घडवला

Ashadhi Wari Accident Aid: आषाढी वारीतील अपघाती मृत्यू प्रकरणी चंद्रपूरच्या वारकऱ्याच्या वारसांना ४ लाखांची मदत; विठ्ठल रखुमाई वारकरी योजना २०२५ अंतर्गत मंजुरी

Latest Marathi News Update: सटाण्यात रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात

SCROLL FOR NEXT