AJAY DEVGN 
मनोरंजन

'सिंघम'ने खरेदी केला नवीन बंगला; किंमत वाचून व्हाल थक्क!

अक्षय कुमार, अमिताभ बच्चन, हृतिक रोशन झाले अजयचे शेजारी

स्वाती वेमूल

अभिनेता अजय देवगणने Ajay Devgn मुंबईत बंगला विकत घेतला असून त्याची किंमत जवळपास ६० कोटी रुपये असल्याचं कळतंय. मुंबईतील जुहू Juhu परिसरात हा बंगला आहे. अजय राहत असलेल्या जुहूमधील 'शिवशक्ती' या बंगल्यापासून जवळच हा नवीन बंगला त्याने घेतला आहे. गेल्या वर्षभरापासून अजय आणि काजोल नवीन घराच्या शोधात होते. गेल्या वर्षाच्या अखेरीस त्यांनी ५९० स्क्वेअर यार्ड्सचा बंगला खरेदीसाठी निश्चित केला. (Ajay Devgn buys bungalow worth rupees 60 cr Amitabh is his neighbour)

'द कापोले को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी'ने ७ मे रोजी वीणा वीरेंद्र देवगण आणि अजय देवगण यांच्या नावे हा बंगला हस्तांतरीत केला. अजयने घेतलेल्या या नवीन बंगल्याच्या शेजारी अक्षय कुमार, हृतिक रोशन, धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन यांचीही घरं आहेत. अमिताभ बच्चन यांनी घेतलेलं नवीन हे याच परिसरात आहे. बिग बींनी जवळपास ३१ कोटी रुपयांना ५१८४ स्क्वेअर फूटचा फ्लॅट विकत घेतला आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये त्यांनी हा फ्लॅट खरेदी केला असून या वर्षी एप्रिलमध्ये त्याची नोंदणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संगीत कलाकारांना १० लाख रुपये मिळणार, गायिका आशा भोसले यांच्या नावाने 'जीवन गौरव पुरस्कार' सुरू होणार; सरकारचा मोठा निर्णय

Boisar MIDC Accident : वटपौर्णिमेला एकत्र पुजला वड, दोन दिवसांतच नियतीचा क्रूर घाला! बोईसर एमआयडीसीत नवविवाहित तरुणाचा दुर्दैवी अंत; कॉम्प्रेसरचा व्हॉल्व्ह उघडताना काय घडलं?

Latest Marathi News Live Update : हिंगोलीत पूलाअभावी शाळकरी विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास

भारतापासून सर्वात दूरचा देश! जगातील सर्वात रहस्यमय बेट, अंटार्क्टिका अन् वाळवंट... 'या' देशाने भारतीयांना दिलं खास आमंत्रण

IND vs ENG 2nd T20: संजूचा पत्ता कट? दुसऱ्या टी-20 आधी वैभव सूर्यवंशीबाबत मोठी अपडेट! दुसऱ्या ट्वेंटी-२०साठी भारताची संभाव्य Playing XI

SCROLL FOR NEXT