Akshay Kumar Diwali2022 esakal
मनोरंजन

Akshay Kumar: अक्षयच्या घरचं लक्ष्मीपुजन तुम्ही बघितलं का?

सकाळ डिजिटल टीम

यंदा निर्बंधमुक्त  दिवाळी साजरी होत आसल्याने दिवाळीची धामधूम सर्वत्र पहायला मिळत आहे. सण पुन्हा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. दिव्याच्या रोषणाईने सर्वत्र मनमोहक वातावरण झाले आहे. देश-विदेशातील लोक हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. प्रत्येकजण आपापल्या पद्धतिने हा सण साजरा करत आहे आणि त्याच्या चाहत्यांना शुभेच्छा देत आहेत. यात आघाडीवर नबंर लागतो खिलाडी अक्षय कुमारचा. त्याने  यावेळी चाहत्यांना शुभेच्छा देण्यासाठी एक खास व्हिडिओ शेअर केला आहे.

अक्षयने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो उत्साहात दिवाळी सण साजरा करतांना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये अक्षय अभिनेता कुर्ता पायजमा परिधान केलेल्या पारंपारिक लूकमध्ये दिसत आहे. यात तो लक्ष्मी देवाची आरती करताना दिसत आहे. देवघरात सर्व परिवार आणि स्टाफ आरतीत सहभागी झाल्याचे दिसते. हा व्हिडिओ शेअर करत अक्षयने सर्व देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. अक्षयने कॅप्शनमध्ये लिहिलयं, ‘दिवे, रंग आणि त्याहूनही भारी यांच्या चेहऱ्यावरीलं हसू. माझा वर्षातील सर्वोत्तम दिवस. माझ्याकडून आणि माझ्या संपूर्ण परिवाराकडून तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा’.

अक्षयच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं म्हटंल तर, अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या ‘राम सेतू’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर 25 ऑक्टोबरला देशभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.या चित्रपटात अक्षय कुमारसोबत अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस, नुसरत भरुचा यांसारखे कलाकारही दिसणार आहेत. अक्षयला या चित्रपटाकडून फार अपेक्षा आहेत .त्याचे यंदाचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल करु शकलेले नाहित. त्यातच त्यांचा हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. आता प्रेक्षकांचा या चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळतो. याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT