Allu Arjun  esakal
मनोरंजन

Allu Arjun: अखेर प्रतिक्षा संपली... 'पुष्पा 2'च्या शूटिंगचा झाला श्रीगणेशा

'पुष्पा द रुल'च्या सेटवरील होतोय फोटो व्हायरल...

सकाळ डिजिटल टीम

सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटाबद्दल काही जास्त सांगायची गरजच नाही. पुष्पाची जादु अजुनही प्रेक्षकांच्या डोक्यावरुन उतरलेली दिसत नाही. चित्रपटाच गाण असो,संवाद असो किंवा अभिनय सर्वच जबरदस्त होत. त्यामुळे ह्या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड बनविले. 'झुकूंगा नहीं' ह्या डायलॉगची भुरळ अघ्या जगाला पडली. त्यामुळे पुष्पा आणि श्रीवल्लीची जोडीची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. या चित्रपटाबद्दल नवीन अपडेट आले आहे.

'पुष्पा- द राईज'च्या मिळालेल्या जबरदस्त यशानंतर निर्मात्यांनी आता 'पुष्पा- द रुल' ची घोषणा केली तेव्हापासुन या चित्रपटाच्या अपडेटवर चाहते लक्ष ठेवुन होते. दरम्यान चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाल्याचे समजतेय. Mythri Movie Makers च्या इस्टाग्राम हॅन्डलवर 'पुष्पा द रुल'च्या सेटवरील एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये  चित्रपट निर्माती टिम काम करत असल्याचं दिसून येत आहे. 'पुष्पा- द रुल'च्या शुटिंगला जोरात सुरु केल्याच सांगितले आहे.

'पुष्पा द राइज'  मधील श्रीवल्ली म्हणजेच रश्मिका मंदान्ना या चित्रपटाचे ट्विटरवर फोटो शेअर करत माहिती दिली होती.शूटिंग सुरू झाल्याने खूप उत्साहित आहे. चित्रपटाची टीम काम करत असतांनाचा फोटो शेअर करत रश्मिकाने ट्विट करून लिहिलं होत की, 'ते बघा'.

दरम्यान अल्लू अर्जुनसोबत फहद फाजील आणि रश्मिका मंदान्ना याआधीच या चित्रपटात आहेत. त्याचबरोबर दुसरा खलनायक म्हणून विजय सेतुपती हा देखील दिसणार असल्याच्या चर्चा आहेत. 2023 च्या अखेरीस पुष्पा 2 येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Prediction: सोन्याचा भाव 2030 पर्यंत 2 लाखांच्या पुढे जाणार! काय आहे तज्ञांचा नेमका अंदाज?

Maratha Reservation: मनोज जरांगेंचा मुंबईकडे प्रवास सुरू; दोन वाहने आणि दोन रुग्णवाहिका सोबत, पाटोद्यात पहिला मुक्काम

Suryakumar Yadav: B. Com च्या दिवसांत असा दिसायचा सूर्या! त्याच्याच कॉलेजने शेअर केले अनसीन Photo; एकदा पाहाच

बुलडोझर कारवाईत मर्यादा ओलांडली; हायकोर्टानं अधिकाऱ्यांना फटकारलं, इमारत पुन्हा बांधा आणि १० लाख देण्याचे आदेश

Latest Marathi News Update : धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम

SCROLL FOR NEXT