amrita khanvilkar 100k followers on twitter esakal news
amrita khanvilkar 100k followers on twitter esakal news 
मनोरंजन

100K चा टप्पा गाठणारी अमृता खानविलकर पहिलीच

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : गेल्या बऱ्याच दिवसांपासून सोशल मीडियावर अमृता खानविलकर या नावाला धरून खूप चर्च्या झाल्या, अमृताचा हिंदी मधला वाढता प्रवास असो कि तिच्या फॅशनीस्टां असण्याची चर्चा असो. मात्र खास चर्चा होती ती तिच्या ट्विटर अकाऊंटची. 90K ट्विटर फॉलोअर्स झाल्यानंतर अमृता खानविलकरच्या सगळ्या फॅन्स ना उत्सुकता होती ती 100k ची आणि अवघ्या काही दिवसातच अमृताने 100k चा टप्पा गाठला आणि ट्विटरवर १००K  फोल्लोअर्स असणारी अमृता खानविलकर पहिली मराठी अभिनेत्री ठरली.

अमृताची आणि तिच्या फॅन्सची कनेक्टिविटी खूप आहे. ट्विटरवर जवळपास ५० च्या घरात तिच्या नावाचे फॅनक्लब्स आहेत. सगळ्या सोशल मीडिया साईट्सवर अमृताचा असणारा कमाल अँपिअरन्स हा खरंच वाखाणण्याजोगा आहे. अमृता खानविलकरची प्रसिद्धी आपण मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीतही पाहू शकतो. तिची आणि बॉलीवूडस्टार रणवीर सिंगची घट्ट मैत्रीही आपल्याला तिच्या ट्विटर अकाउंटवरून दिसते. 

यासगळ्यावर अमृता म्हणते कि ''खूप छान वाटतंय आज, जेव्हा ट्विटर अकाउंट ओपन केलेलं तेव्हा 100k फोल्लोअर्स असणं म्हणजे काय हे माहीतही नव्हतं. पण आज ते शक्य झालंय याचं सगळं श्रेय जातं ते माझ्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या माझ्या फॅन्सना. त्यांच्यामुळेच खरंतर हे घडून आलंय. 100k हा फक्त मी एक नंबर नाही समजत तर पुढे काम करण्यासाठीची मिळालेली एक ऊर्जा मानते.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT