KL Rahul And Athiya Shetty  esakal
मनोरंजन

Athiya Shetty : लग्न अगोदरच अथिया अन् केएल राहुल यांचा नव्या घरात गृहप्रवेश

अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटपटू केएल राहुल यांचं मुंबईत नवीन घर

सकाळ डिजिटल टीम

Athiya Shetty And KL Rahul : अथिया शेट्टी आणि केएल राहुल हे सध्या चर्चेत आहेत. त्यांच्या लग्नाची अफवा पसरवली जात होती. मात्र दोघे लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत. काही दिवसांपूर्वी आलेल्या वृत्तांनुसार अथिया आणि केएल राहुल दोघे पुढील तीन महिन्यात लग्न करणार असल्याचा दावा केला गेला होता.

क्रिकेटपटू केएल राहुल (KL Rahul) आणि अथिया शेट्टी (Athiya Shetty) गेल्या तीन वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये आहेत. दोघांचाही विवाह २०२३ मध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र राहुल आणि अथिया यांच्या कुटुंबीयांच्या प्लॅननुसार त्यात बदलही होऊ शकतो.

अभिनेता सुनील शेट्टी यांची अथिया ही कन्या आहे. ती स्वतः अभिनेत्री असून तिने हिरो चित्रपटातून बाॅलीवूड (Bollywood News) चित्रपट विश्वात पदार्पण केले आहे. दुसरीकडे क्रिकेटपटू केएल राहुल आणि अथिया या दोघांच्या लग्नाची चर्चा सुरु असतानाच दोघेही त्यांच्या मुंबईच्या बांद्रा येथील पाॅश अशा नवीन घरात गृहप्रवेश केला आहे.

गृहप्रवेशाची छोटीशी पूजा गेल्या महिन्यात झाल्याची माहिती अभिनेत्रीचे वडील सुनील शेट्टी यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Vijay meeting : अमित शाह, विजय यांची गुप्त भेट? दक्षिणेतील ५ राज्यांचा वर्षानुवर्षांचा प्रश्न मार्गी लागणार; आज मोठी बैठक

US National Debt : अमेरिकेवर कर्जाचा डोंगर! पहिल्यांदाच राष्ट्रीय कर्ज ४० ट्रिलियन डॉलर पार; जगातील महासत्तेसमोर मोठे आर्थिक संकट?

Congress Lok Sabha: लोकसभेच्या जागा २५ वर्षांसाठी गोठवा; काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची मागणी, देशातील आठशे शहरांत ‘छात्रों की गूंज’

मध्यप्रदेशातून बंदुका आणून ५० हजारांत विकणारा सांगलीचा तरूण जेरबंद! मध्यप्रदेशसह माढा, पंढरपूर, सांगोला, आटणी तालुक्यातील ८ जण अटक, १७ गावठी बंदुका जप्त, वाचा...

Maharashtra weather update : महाराष्ट्रात पावसाला पोषक हवामान नाही? कमी दाबाचे क्षेत्र गुजरातकडे; IMDचा अंदाज

SCROLL FOR NEXT