Big Boss Marathi 4: Apurva Nemlekar Contestant emotinal,share her father's memory Google
मनोरंजन

Big Boss Marathi 4: 'ऑडिशननंतर जेव्हा रीजेक्शन मिळायचं तेव्हा..', बाबांच्या आठवणीत अपूर्वा भावूक

'रात्रीस खेळ चाले' मधली शेवंता कधीच भावनिक झाली नाही, पण बिग बॉसच्या घरात गेल्यावर मात्र अपूर्वाला भावना आवरणं एकाक्षणी कठीण होऊन बसलं.

सकाळ डिजिटल टीम

Big Boss Marathi 4: सध्या बिग बॉसच्या घरात खुप काही शिजत आहे वादाची वादळं एव्हाना घरात शिरली आहेत. स्पर्धकांमध्ये एकमेकांचे खटके पण उडताना दिसत आहेत. पण यादरम्यान काही भावनिक क्षणही स्पर्धकांच्या माध्यमातून अनुभवण्यास मिळाले. अनेक स्पर्धकांना आता आठवत आहेत आपलं कुटुंब आणि कुटुंबातील आपली मायेची माणसं. (Big Boss Marathi 4: Apurva Nemlekar Contestant emotinal,share her father's memory)

अपूर्वा नेमळेकर आणि समुध्दीला आपल्या आई-वडीलांबद्दल प्रसाद जेव्हा काहीतरी सांगत होता, तेव्हा अपूर्वा नेमळेकरलाही आपल्या वडिलांच्या आठवणीनं भावूक केलं.

ती म्हणाली,''माझे बाबा हे माझे बेस्ट फ्रेन्ड होते. माझ्या आयुष्यात जेव्हा-जेव्हा चढ उतार आले तेव्हा ते नेहमी माझ्या सोबत होते. ऑडिशनच्यावेळी ते नेहमी माझ्या सोबत असायचे. कधी मला रिजेक्शन मिळालं तर मी खचून जायची, पण बाबा नेहमीच मला चिअर करत असत. आई कधी इतकी जवळ नव्हती माझ्या, पण बाबा माझे आयकॉन होते, आणि आज त्यांच नसणं मला सर्वात अधिक त्रास देतं. त्यांना जाऊन ५ वर्षे झाली. पण आज ते असते तर खुप खूश असते. बिग बॉसच्या घरात मी आली आहे हे पाहून त्यांना आनंद झाला असता''.

बिग बॉसच्या घरातील भांडणं,टास्क जसं आपलं मनोरंजन करतात तसेच कधी-कधी स्पर्धकांचे स्वानुभव,त्यांचे भावूक क्षण आपल्यालाही अनेकदा भावनिक बनवतात.

जर तुमचे बिग बॉसचे एपिसोड मिस झाले असेल तर Voot App वरही पाहता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Silver Price Today: फक्त 'या' कारणांमुळे सोन्याचे भाव कोसळले; आज काय आहे 24 कॅरेचा भाव?

Monsoon Kitchen Care: पावसाळ्यात स्वयंपाकघरातील दमटपणा कमी करायचाय? मग 'या' गोष्टी नक्की करा

Khadakwasla Dam: 1961 चा महापूर… पण खडकवासला धरण वाचलं कसं? अज्ञात इतिहास वाचा

Rain-Maharashtra Latest live news update: NDA कडून सीपी राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपतीचा अर्ज भरला

Asia Cup 2025 Explainer : श्रेयस अय्यरने आणखी काय करायला हवं? आगरकर म्हणाला, ना त्याची चूक, ना आमची...; मग दोष कुणाचा?

SCROLL FOR NEXT