Abdu Rozik Height 
मनोरंजन

Abdu Rozik Height: रमजानमध्ये विलक्षण चमत्कार! 19 व्या वर्षी छोट्या अब्दूची अचानक वाढायला लागली उंची..

सकाळ डिजिटल टीम

बिग बॉस 16 नंतर प्रसिद्धीच्या छोतात आलेला ताजिकिस्तानचा गायक अब्दू रोजिक याने आपल्या क्यूटनेस आणि हुशारीने सर्वांची मने जिंकली. 19 वर्षेच्या अब्दूला सर्वच 'छोटा भाईजान' या नावने ओळखतात. त्यांची फॅन फॉलोविंगही तगडी आहे.

मात्र तो त्याच्या उंचीमुळे देखील नेहमीच चर्चेत असतो. त्यांची उंची 94 सेमी म्हणजेच 3 फूट 1 इंच आहे. अब्दूने याबद्दल खुलासा करतांना सांगतिलं होत की ग्रोथ हार्मोनच्या कमतरतेशी लढत आहे. त्याला मुडदूस झाला होता. ज्यावर उपचार होऊ शकत होता मात्र त्यावेळी त्याच्या कुटुंबाकडे पुरेसे पैसे नव्हते, त्यामुळे ते उपचार करू शकले नाहीत.

मात्र आता अब्दू रोजिकने त्याच्या चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केली आहे त्याने त्याच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट पोस्ट केली आहे, ज्यामध्ये तो कारचे स्टेअरिंग हाताळताना दिसत आहे.

यासोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले - तुम्हाला फरक दिसतो का? डॉक्टरांनी सांगितलय की मी आता वाढणार नाही कारण माझ्याकडे वाढीसाठी लागणारे हार्मोन 0% आहे. अल्हमदुलिल्लाह हा चमत्कार तुमच्या सर्व प्रेम, पाठिंबा आणि प्रार्थना यांचे परिणाम आहे जे मी वाढत आहे. माझी उंची वाढत आहे.

अब्दु रोजिकबद्दल सांगयचं झालं तर ते 5 वर्षांचा होता जेव्हा त्याला मुडदूस झाला. त्यामुळे त्याची उंची वाढली नाही आणि तो ६-७ वर्षांच्या मुलासारखा दिसत होता. त्यानंतर आता पुन्हा त्याने उपचार सुरु केले आहेत. त्यामुळे त्याची उंची वाढण्यास सुरवात झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : यापुढे कुणालाही मारलं तर त्याचे व्हिडीओ काढू नका - राज ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT