Shiv Thakare Esakal
मनोरंजन

Shiv Thakare: 'मी जिंकणार असा विश्वास पण..' हरल्यानंतर शिव ठाकरेची प्रतिक्रिया चर्चेत

Bigg Boss 16: सगळ्यानांचा धक्का बसला जेव्हा सलमान खानने एमसी स्टॅनच नावं विजेता म्हणुन घोषित केलं.

सकाळ डिजिटल टीम

Bigg Boss 16 winner: रिअॅलिटी शो 'बिग बॉसच्या 16व्या सिझनला त्याचा विजेता मिळाला. सगळ्यानांचा धक्का बसला जेव्हा सलमान खानने एमसी स्टॅनच नावं विजेता म्हणुन घोषित केलं. याचे कारण म्हणजे त्यांची जोरदार फॅन फॉलोइंग आहे, सुरुवातीच्या काही आठवडे त्यांना या शोमध्ये रस नव्हता.

मात्र, अखेरपर्यंत त्याच्या विनोदी चर्चा लोकांना आवडू लागल्या होत्या. त्यांचे खरे व्यक्तिमत्व लोकांच्या हृदयाला भिडले आणि तो विनर झाला.

याचा आनंद तर आहेच मात्र दुसरीकडे शिव ठाकरेच्या चाहत्यांची मात्र निराशा झाली आहे. शिव चेहऱ्यावरुन दाखवत नसला तरी त्याला याचे दुख: आहे हे नक्कीच.

शिव ठाकरेचा खेळ सुरुवातीपासून मध्यापर्यंत चांगलाच होता, मात्र तो शेवटपर्यंत थोडा सुरक्षित खेळ खेळतांना दिसला.

फायनलमध्ये जरी तो ट्रॉफी जिंकू शकला नसला तरी तो संघात आला याचा आनंद आहे. अंतिम फेरीनंतर तो म्हणाला की तो एक चांगला खेळाडू आहे, पण एमसी स्टॅन हा खरा माणूस आहे.

शिवाने मिडियाशी संवाद साधतांना बोललं आणि म्हणालं, 'साहजिकच मला जिंकण्याची अपेक्षा होती. मी खूप उत्कटतेने खेळ खेळलो आणि जिंकताना नेहमीच कामगिरी केली.

एखाद्या मुद्यासाठी आवाज उठवणे असो किंवा कोणत्याही कामात माझं बेस्ट देणं असो, मी माझं 100 टक्के दिले आहे. किमान हिंदी प्रेक्षक मला ओळखत आहेत यातच मी आनंदी आहे.

त्यानंतर बाहेर आल्यावर सलमान बद्दल बोलतांना तो म्हणाला की सलमान त्याच्यासाठी देवापेक्षा कमी नाही.

त्यांने सलमानला पाहूनच बॉडि बनवली आणि आज त्याच्यासोबत राहून खुप आंनद झाला. बाहेर आल्यावरही त्यांची आणि एम सी स्टॅनची मैत्री तशीच दिसली. त्यादोघांनीही मिडियासमोर एकत्र पोझही दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs RCB: सॉल्टपाठोपाठ रजत पाटिदारचंही वानखेडेवर घोंगावलं वादळ, मुंबई इंडियन्सविरुद्ध विक्रमी अर्धशतक; विराट कोहलीचाही रेकॉर्ड

Donald Trump: इस्लामाबाद चर्चा फसली! संतापलेले डोनाल्ड ट्रम्प आता काय करणार? इराणला कडक अल्टीमेटम देत पुढचा प्लॅन सांगितला

MI vs RCB: LORD Shardul मुंबई इंडियन्सच्या मदतीला धावला! चौकार - षटकारांचा पाऊस पाडणाऱ्या फिल सॉल्टचा काढला काटा

Nagpur Student End Life : 'माफ कर, मम्मी, तुझा मुलगा..' , बीसीएत शिकणाऱ्या मुलाने आईला चिट्टी लिहली अन्..., मित्राला फोन करून नको होत ते केलं

Aditi Tatkare Baramati : बारामतीत अदिती तटकरेंचे भावनिक आवाहन; “दादांचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न सुनेत्रा ताई पूर्ण करणार"

SCROLL FOR NEXT