Shiv Thakare and Priyanka Chahar Choudhary
Shiv Thakare and Priyanka Chahar Choudhary Sakal
मनोरंजन

Bigg Boss: प्रियांकाला 'सिद्धार्थ शुक्लाची कॉपी' म्हटल्याने शिव ठाकरे झाला ट्रोल, लोक म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

बिग बॉस 16 मध्ये आजकाल स्पर्धक फिनालेच्या तिकीटासाठी भांडत आहेत. सध्या निमृतकडे हे तिकीट आहे. हाऊसमेट्स त्यांच्याकडून हे तिकीट जिंकू शकले नाहीत, तर निमृत थेट फिनालेमध्ये पोहोचेल. सध्या यासाठी लढाई सुरू आहे. बिग बॉस 16 चा लेटेस्ट एपिसोड नॉमिनेशन टास्क आणि फिनालेच्या तिकीटावर आधारित होता.

बिग बॉस स्पर्धकांना दोन स्पर्धकांची नावे घेण्यास सांगतात ज्यांचे योगदान घरामध्ये सर्वात कमी आहे. जेव्हा स्पर्धकांनी प्रियांकाचे नाव नॉमिनेट केले तेव्हा ती भडकली. या लढतीदरम्यान प्रियांकाने सांगितले की, संपूर्ण घर जरी तिच्या विरोधात असले तरी आवाज उठवणारी ती एकटीच असेल.

प्रियांकाने शिवला 'घटिया आदमी' म्हटल्याने भांडण वाढले. सीझन 13 चे विजेते आणि दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे डायलॉग कॉपी केल्याबद्दल शिवने प्रियांकाची खिल्ली उडवली. यानंतर प्रियांका स्पष्टीकरण देत म्हणाली, 'तिचे म्हणे असे होते की तिला एकटे खेळण्यात कोणतीही अडचण नाही'. या वादात टीना दत्ताही प्रियांकाला सपोर्ट करताना दिसली.

शोमध्ये एक दिवस आधी प्रियंका आणि शिव यांच्यात जोरदार भांडण झाले होते. ज्यामध्ये तिकीट टू फिनाले टास्कमध्ये दोघांची टक्कर झाली. यावेळी प्रियांकाने शिवच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित केले.

शिवने ज्या पद्धतीने सिद्धार्थ शुक्लाचे नाव घेतले ते चाहत्यांना आवडले नाही. सोशल मीडियावर शिवला प्रचंड ट्रोल करण्यास सुरुवात केली. अद्याप कोणालाही घरातून बाहेर काढले जाणार नाही याची अधिकृत पुष्टी नाही. फायनल आता जवळ आली आहे. यामुळे सर्व स्पर्धक ट्रॉफी जिंकण्यासाठी काहीही करण्यास तयार आहेत. आता बिग बॉसच्या या सीझनमध्ये कोण बाजी मारतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

IPL 2024 RCB vs CSK Live Score: विराटच्या सुरुवातीच्या तुफानानंतर बेंगळुरूत पावसाचं आगमन, सामना थांबला

Virat Kohli RCB vs CSK : मी एप्रिलमध्येच बॅग पॅक केली होती.... विराटला स्वतःच्या संघावर विश्वास नव्हता?

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, सहा महिन्यात POK भारताचा भाग होईल; योगींची मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update : पुणे-मुंबई हायवेवर वाहतूक कोंडी, वाहतूक संथ गतीने

SCROLL FOR NEXT