Tina Datta Elimination Esakal
मनोरंजन

Bigg Boss 16: आता खुप झालं! टिनाचा गेम खल्लास...

या सदस्यांपैकी यावेळी चार सदस्य नॉमिनेट झाले होते. यात शालीन भानोत, टीना दत्ता, प्रियंका चहर चौधरी आणि शिव ठाकरे यांचा सामावेश होता.

Vaishali Patil

बिग बॉस हिंदीचा यंदाचा 16वा सिझन हा चांगलाच रंगात आला आहे. आता हा शो फिनालेच्या जवळ पोहचला आहे. त्यामुळं घरातुन स्पर्धक एकएक करत घराबाहेर पडणार आहे. त्यातच घरात आता आता घरात फक्त 8 स्पर्धक उरले आहेत. या सदस्यामध्ये आता घरात टिकून राहण्यासाठी स्पर्धा रंगली आहे.

या सदस्यांपैकी यावेळी चार सदस्य नॉमिनेट झाले होते. यात शालीन भानोत, टीना दत्ता, प्रियंका चहर चौधरी आणि शिव ठाकरे यांचा सामावेश होता.

मात्र आता घरातून टीना दत्ताचा पत्ता कट होणार आहे. टीना दत्ताचा घरातुन बाहेर होण्यासाठी नंबर लागणार असल्याचं बोललं जातं आहे. आता दावा करण्यात येत आहेत की या आठवड्यात टीना दत्ताला कमी मतांमुळे बाहेर काढलं जाणार आहे.

हेही वाचा- ....इथं तयार होतो आपला लाडका तिरंगा

टीनाने शोमध्ये शालीनसोबत 'लव्ह हेट' गेम खेळला होता. मात्र, आता त्याचा काही फायदा झाला नाही. त्याचबरोबर तिला सलमाननेही खुप फटकारलं होतं त्यामुळे ती खुप रडलीही आणि घरी जाण्यासाठी विणवण्याही करु लागली.

मात्र त्यांनतर ती पुन्हा घरात हसू खेळू लागली. त्यामुळं प्रेक्षकांना तिचं वागणं हे फक्त नाटकं वाटू लागलं. याचाही परिणाम तिच्या मतांवर झाला असावा. त्यामुळे फिनालेच्या काही आठवड्यांपूर्वीच ती बेघर झाली आहे.

दरम्यान, शुक्रवारच्या वॉर एपिसोडचा प्रोमोही समोर आला आहे, ज्यामध्ये यावेळी होस्ट सलमान खान नसून फराह खान दिसत आहे. ती टीना दत्ताला खूप फटकारते. यासोबतच प्रियांकाचीही शाळा घेते. मात्र त्यावेळी टीना तिला तिचा अ‍ॅटिट्यूड दाखवते आणि फराहला तिची ही वृत्ती अजिबात आवडत नाही आणि ती निघून जाते. शोचा फिनाले 12 फेब्रुवारीला आहे. मात्र, अद्याप त्याची पुष्टी झालेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Story: चक्क RAW संचालक बनून लग्न! महिला न्यायाधीशाला फसवंल... पण सत्य बाहेर आलं तेव्हा सर्वच थक्क!

World Toilet Day 2025: 'टॉयलेट डे'ची सुरुवात कोणी आणि का केली? कारण जाणून घेतल्यावर तुम्हीही थक्क व्हाल!

'हे तर ISISसारखं…' धुरंधर ट्रेलरवर ध्रुव राठींचा रोष, प्रेक्षकही थक्क, फक्त हिंसा, खुन-खराबा आणि टॉर्चर

Indira Gandhi:'गरिबांच्या अम्मा घ्यायच्या दिवसात १२ ते १५ सभा'; इंदिरा गांधी यांचा झंजावात, जुन्या जाणत्यांना १९८० ची लख्ख आठवण..

बापरे! अकोल्याचा पारा १९९ डिग्रीवर? भर थंडीत फोडला घाम, प्रादेशिक हवामान विभागाचा प्रताप

SCROLL FOR NEXT