Apurva Nemlekar Instagram
मनोरंजन

Apurva Nemlekar: 'वरूण तू मला एका गोष्टीचं आश्वासन दिलं होतं.. ; अपूर्वाची पोस्ट अन् चर्चेला उधाण

Bigg boss 4: Top 2 मध्ये आलेल्या अपूर्वा नेमळेकरला विजेतेपदानं थोडक्यात हुलकावणी दिली होती.

प्रणाली मोरे

Apurva Nemlekar: 'बिग बॉस मराठी सिझन ४' मध्ये अपूर्वा नेमळेकर शो ची विजेती ठरली नसली तरी चर्चा मात्र तिचीच सर्वाधिक रंगली. ती जसं बिग बॉसच्या घरात जाताना म्हणाली होती तशीच ती १०० दिवस घरात वागली...जशी आहे तशी... अपूर्वा तिच्या 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेतील शेवंता या व्यक्तिरेखेमुळे चर्चेत होतीच, तिच्या चाहत्यांची संख्याही मोठीच होती, पण बिग बॉस नंतर त्याच्यात दुपटीनं वाढ झालीय असं म्हटलं तर नक्कीच अतिश्योक्ती होणार नाही.(Bigg Boss Marathi 4 Contestant Apurva Nemlekar Post Chef Varun Inamdar)

अपूर्वा नेमळेकरची सध्या सोशल मीडियावर जोरदार हवा आहे. तिची प्रत्येक पोस्ट चर्चेत येताना दिसत आहे. मांजरेकरांच्या सिनेमात ती लवकरच दिसणार आहे या बातमीनं डोकं वर काढलं असताना यादरम्यान आता अपूर्वानं वरुणला लिहिलेल्या एका नोटनं लक्ष वेधलंय. कोण आहे हा वरुण? तुम्हालाही जाणून घेण्याची उत्सुकता लागली असेलच ना..चला तर मग जाणून घेऊया...

अपूर्वानं वरुणच्या नावे नोट लिहिली आहे हे ऐकून अनेकांच्या भूवया उंचावल्या असतील. अपूर्वा नेमळेकरनं तिची ही नोट लिहिलिय सुप्रसिद्ध शेफ वरुण इनामदार याच्या नावे.

तिनं लिहिलं आहे की, बिग बॉस च्या घरात आल्यावर वरूण तू मला एक गोष्टीचं आश्वासन दिलं होतं घराबाहेर आल्यावर मला तुझ्या हातची " पापलेट करी " खायला नक्की देशील आणि आज तू तुझा शब्द पूर्ण केला. जग प्रसिद्ध शेफ तर तू आहेस पण तू माझ्या साठी एवढ्या आपुलकीने ही टेस्टी पापलेट करी पाठवली आहेस म्हणून ही " Lady Of Words " खूश झाली आहे. Thank you @varuninamda

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंचं ठरलं! मुंबईत नव्हे अंतरवालीतच!! निर्णय का बदलला? अचानक मुंबईत जाण्याची शक्यता

Mumbai News : झेडपीच्या प्रश्नांवर तोडगा; आरोग्य केंद्र आणि निवासस्थानांचा मार्ग मोकळा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत महत्त्वाचे निर्णय

Marathi News Live Updates : पारोळ्यात रेशनचा माल काळ्याबाजारात विक्रीचा प्रयत्न फसला

Hiwarkhed Accident : पत्रकार किशोर खडे यांचा अपघातात मृत्यू; हिवरखेड-सोनाळा मार्गावर दुचाकींची समोरासमोर धडक

Pune Crime: पुणं हादरलं! डोक्यात हातोडा घालून मित्रांनी काढला मित्राचा काटा; विरोधी पार्टीचं स्टेटस ठेवल्याचा राग

SCROLL FOR NEXT