apurva nemlekar, apurva nemlekar news, apurva nemlekar passed away, apurva nemlekar family SAKAL
मनोरंजन

Apurva Nemlekar: माझी छोटी बहीण सुद्धा.. भावाच्या निधनानंतर अपूर्वाच्या कुटुंबाची शोकाकुल व्यथा

भावाच्या निधनानंतर अपूर्वाच्या बहिणीची सुद्धा वाईट अवस्था झालीय

Devendra Jadhav

appaApurva Nemlekar News: बिग बॉस मराठी ४ ची उपविजेती अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अपूर्वाचा छोटा भाऊ ओमी वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी कार्डियाक अरेस्ट मुले निधन झालंय. भावाच्या निधनानंतर अपूर्वाच्या बहिणीची सुद्धा वाईट अवस्था झालीय.

(bigg boss marathi fame actress Apurva nemlekar family is in bad condition after her brother's death)

अपूर्वाने सोशल मीडियावर पोस्ट करून लिहिलंय की.. माझे जग उध्वस्त होत आहे, पण माझा प्रार्थनांवर विश्वास आहे.. आता मला आशा आहे की माझी मोठी बहीण सुद्धा लवकरच बरी होईल.. कृपया तिला तुमच्या प्रार्थनेत ठेवा...श्रीस्वामी समर्थ

एकूणच भावाच्या निधनानंतर अपूर्वाच्या बहिणीची अवस्था सुद्धा तितकीशी बरी नसून तिच्या बहिणीला सुद्धा धक्का बसलाय. अपूर्वाच्या संपूर्ण कुटुंबाला यामुळे मोठा धक्का बसलाय. अपूर्वाची बहीण सुद्धा शॉक मध्ये गेली आहे. अपूर्वा सध्या तिच्या कुटुंबाला सावरत आहे. अपूर्वाचा सख्खा छोटा भाऊ होता. त्यामुळे भावाचं असं अकस्मात जाणं सर्वांसाठी धक्कादायक आहे.

अपूर्वाने तिचा भाऊ गेल्यावर शोकाकुल अवस्थेत भाऊक पोस्ट लिहीली होती.. अपुर्वा म्हणाली होती की.. कधीतरी आपण पुन्हा भेटू आणि आपण यापुढे वेळ किंवा जागेने वेगळे होणार नाही. पण त्या दिवसापर्यंत, तू अजूनही माझ्यासोबत आहेस हे जाणून मला आराम मिळेल.

तुझे हृदय माझ्या आत सुरक्षितपणे अडकले आहे. काही हृदये फक्त एकत्र होतात आणि काहीही बदलणार नाही. मी तुझ्यावर प्रेम केले. मी आताही तुझ्यावर प्रेम करते. नेहमी करत राहील. कायमचे माझ्या मनात.

कायम माझ्या हृदयात. मी तुला घेऊन जाईन. माझ्या छोट्या भावाला मी लवकरच भेटेल अशी आशा आहे.. अशी पोस्ट लिहीत अपूर्वाने भावाला श्रद्धांजली वाहिली आहे. अपूर्वा बिग बॉस मराठी ४ नंतर रावरंभा या मराठी सिनेमातून भेटीला येतेय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT