Bigg Boss Marathi And Mahesh Manjrekar file
मनोरंजन

Bigg Boss Marathi : 'बिग बाॅस मराठी'च्या चौथ्या पर्वात मांजरेकर नसणार?

या अभिनेत्याच्या नावाची होतेय चर्चा

सकाळ डिजिटल टीम

'बिग बाॅस मराठी' हा एक लोकप्रिय कार्यक्रम आहे. त्याचे चौथे पर्व लवकरच सुरु होणार आहे. नुकतेच कलर्स मराठीने एक व्हिडिओ शेअर करत लवकरच बिग बाॅस प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे सांगितले. मात्र आता वेगळ्या चर्चेला उधाण आले आहे. बिग बाॅस मराठी पर्व ४ चे (Bigg Boss Marathi 4) सूत्रसंचालन महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) करणार नसल्याची चर्चा सुरु आहे. गेल्या पर्वांची यशस्वी सूत्रसंचालन त्यांनी केलेले आहे. (bigg boss marathi season 4 mahesh manjrekar or siddharth jadhav who host)

त्यामुळे आगामी पर्वातही तेच असतील अशी चर्चा आहे. मग यंदा मालिकेचे सूत्रसंचालन कोण करणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अभिनेता सिद्धार्थ जाधव हा बिग बाॅस मराठी पर्व ४ चे सूत्रसंचालन करु शकतो असे बोलले जात आहे. मात्र त्याबाबत कलर्स मराठीकडून अधिकृत माहिती आलेली नाही. (Marathi Entertainment News)

तसेच सिद्धार्थ जाधवही सूत्रसंचालनाविषयी बोललेला नाही. त्यामुळे लवकरच बिग बाॅसचे सूत्रसंचालन कोण करणार या प्रश्नाचे उत्तर मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT