Urvashi Rautela and Rishabh Pant 
मनोरंजन

काय सांगता उर्वशी रौतेला आणि रिषभ पंत?: उर्वशीचा खुलासा

Urvashi Rautela and Rishabh Pant: आपल्या बोल्डनेस आणि हॉटनेसनं उर्वशीनं (Hot and Bold Urvashi Rautela) चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Urvashi Rautela and Rishabh Pant: आपल्या बोल्डनेस आणि हॉटनेसनं उर्वशीनं (Hot and Bold Urvashi Rautela) चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. गेल्या काही दिवसांपासून उर्वशीनं आपल्या वेगवेगळ्या फोटोंनी चाहत्यांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले (Trolled On Social Meadia) आहे. आता भारतीय संघाचा यष्टिरक्षक आणि फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) आणि उर्वशी रौतेलाचं (Urvrashi Rautela) नाव समोर आलं आहे. सोशल मीडियावर या दोघांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. मात्र यासगळ्य़ा प्रकरणावरुन नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया उर्वशीला दिल्या आहेत. त्यावरुन तिला ट्रोल करण्यात आले आहे. यासगळ्या प्रकरणावर उर्वशी काय म्हणाली आहे हे आपण जाणून घेणार आहोत.

सोशल मीडियावर (Social Media News) सतत अॅक्टिव्ह असणारी सेलिब्रेटी म्हणून उर्वशीचे नाव घेता येईल. तिला इंस्टावर (Insta Followers) 45 मिलियन फॉलोअर्स आहेत. त्यावरुन तिची लोकप्रियता लक्षात येईल. तिनं आता एक धोकादायक स्टंट करुन चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याला प्रतिक्रिया देताना एका युझर्सनं तिला रिषभ पंतच्या नावावरुन चिडवण्यास सुरुवात केली आहे. त्यावरुन तिला प्रतिक्रियाही दिली आहे. मग उर्वशीनं दिलेल्या उत्तरावरुन त्याची बोलतीच बंद झाली आहे.

त्याचं झालं असं की, उर्वशीनं 45 मिलियन फॉलोअर्स पार केल्यानंतर आनंद व्यक्त केला आहे. त्यावरुन तिनं एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. मात्र त्या व्हिड़िओचा संबंध रिषभ पंतशी नेटकऱ्यांनी जोडला आहे. त्यामुळे उर्वशीनं नाराजी व्यक्त केली आहे. एका युझर्सनं लिहिलं आहे की, पंतनं शतक ठोकलं त्याची ती इंनिंग पाहिली की नाही, त्यावर उर्वशीनं आपल्या अंदाजात उत्तर दिलं आहे. ती म्हणाली, अरे तुला नेमकं काय म्हणायचं आहे, म्हणजे पँट का....हा मी पाहिलं आहे, कारण ती तर सर्वच जण परिधान करतात. मला त्यामध्ये तर शंभर रुपये देखील मिळाते. हे उत्तर ऐकल्यावर त्या युझर्सची बोलतीच बंद झाली आहे. 2019 मध्ये उर्वशी रौतेला आणि रिषभ पंत हे एकत्र दिसून आले होते. त्यानंतर त्यांच्या नावाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"भारताच्या भविष्यासाठी!" टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलची पोस्ट; इरफान पठाणही म्हणतो, कोणत्याही 'पेपर लीक'मुळे...

Paper Leak Fast-Track Courts: पेपरफुटीवर फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणी; दोषींना कठोर शिक्षा होणार : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

Mumbai News: मोतीलाल नगर पुनर्विकासाची मालकी म्हाडाकडेच; अदाणी फक्त विकासक, म्हाडाचे स्पष्टीकरण

Pune Treefall : स्वारगेट पोलिस लाइनमध्ये वडाचे प्रचंड झाड कोसळून १०-१५ दुचाकींचे नुकसान, २३ दिवसांत शहरात ३७२ झाडपडीच्या घटना

Pune Dry Waste Project: पुण्यात ३०० मेट्रिक टन सुका कचरा प्रकल्पाला स्थायीत बहुमताने मंजुरी; भाजप-काँग्रेस आमनेसामने

SCROLL FOR NEXT