Janhvi Kapoor esakal
मनोरंजन

Janhvi Kapoor: अन् जान्हवी जेव्हा उर्फीला फॉलो करते ...

सकाळ डिजिटल टीम

जान्हवी कपूर सध्या तिच्या 'मिली' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. तिचा मिली हा चित्रपट आज चित्रपट गृहात प्रदर्शित होणार आहे. ती या चित्रपटामूळे चर्चेत आहे. जान्हवीचा वडिल बोनी कपूर यांच्या प्रोडक्शनमधला हा पहिलाच चित्रपट आहे.

याआधीही ती या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रियालिटी शोमध्ये दिसली. आता नुकतचं तिला बॉम्बे फिल्मसीटीमध्ये स्पॉट करण्यात आलं होत. त्यावेळी तिनं परिधान केलेल्या ड्रेसमूळे चांगलिच ट्रोल होतांना दिसतेय. तिने ब्लू रंगाचा गाउन घातला होता.

मात्र ती या थाई स्लिट गाउनमध्ये कमालीची हॉट दिसत होती. तिने यावेळी केस मोकळे सोडत न्यूड मेकअप आणि गोल्डन हिल्स घालत तिचा लूक पुर्ण केला होता. मात्र तिच्या या ड्रेसला स्फेटी पिन्स लावलेल्या होत्या. त्यामुळे नेटकऱ्यांनी तिची तुलना उर्फी जावेदसोबत केली आहे. उर्फीचा फॅशन सेन्स तर जग जाहिर आहे. तिचे ते अतरंगी कपडे हे सगळ्यांनीच पाहिलेत. तिनेही याआधी सेफ्टी पिन्सचा वापर करत ड्रेस तयार केला होता. जान्हवीला देखील उर्फीच्या फॅशनची भुरळ पडली की काय असा प्रश्न नेटकऱ्यांनी जान्हवीला केलाय.

तिच्या या व्हिडिओला नेटकऱ्यांनी गमतीशीर कमेंट केल्या आहेत. जान्हवीला ही उर्फीची हवा लागलीय.... आता पिन आणि नतंर ब्लेड किंवा वायर....तर दुसऱ्यांनी या ड्रेसला उर्फीकडून प्रेरणा घेतलेला ड्रेस म्हटंलय...तर एकानं तिला दुसरी उर्फीच म्हंटलय.तिने उर्फीची आयडीया चोरल्याचा गमतीशीर आरोपही तिच्यावर करण्यात आला आहे.

 जान्हवी कपूरचा 'मिली' हा सर्व्हायव्हल थ्रिलर आहे. ती या चित्रपट वेगळ्या शैलीतील प्रेक्षकांच्या भेटिला येणार आहे. मिलीचे दिग्दर्शन मथुकुट्टी झेवियर यांनी केले तर जान्हवी कपूरचे वडील बोनी कपूर या चित्रपटाचे  निर्मिते आहेत. या चित्रपटात जान्हवी, सनी कौशल आणि मनोज पाहवा यांच्या भूमिका आहेत. मिली हा 2019 मल्याळम चित्रपट 'हेलन'चा रिमेकचा रिमेक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market AI Rules: शेअर बाजारात AI च्या मदतीने ट्रेडिंग करताय? थांबा! गुंतवणुकीबाबत SEBIचा मोठा इशारा; जाणून घ्या नवे नियम

Koyna Dam Water level Update : महाबळेश्वर, नवजा अन् कोयनेत दमदार हजेरी; गेल्या 12 तासांत 'इतक्या' मिमी पावसाची नोंद, धरणाची स्थिती काय?

Latest Marathi News Live Update : उत्तराखंडमध्ये पावसाचा तडाखा; बद्रीनाथ मार्गावर दरड कोसळून महाराष्ट्रातील भाविक अडकले

'वॉर्नरलाही जेजुरीचा भंडारा लावला होता' देवदत्त नागेने सांगितला परदेशातील भन्नाट किस्सा

Kolhapur ACB Trap : शाहूवाडीत PWD च्या शाखा अभियंत्याला 38 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक; 'या' कामाच्या बिलासाठी मागितली होती रक्कम

SCROLL FOR NEXT