Chitra Wagh esakal
मनोरंजन

Chitra Wagh : 'भर रस्त्यावर एक बाई उघड्यावर फिरते, शीssss!' वाघ पुन्हा गरजल्या!

बॉलीवूडची उर्फी आणि राजकारणातील चित्रा वाघ यांच्यातील वादानं आता टोक गाठलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

Chitra Wagh BJP Leader Comment urfi javed press conferece : बॉलीवूडची उर्फी आणि राजकारणातील चित्रा वाघ यांच्यातील वादानं आता टोक गाठलं आहे. वाघ यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये उर्फीवर हल्लाबोल केला आहे. अजुनपर्यत राज्य महिला आयोगानं तिच्यावर कारवाई का केली नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित करताना पुन्हा तिच्यावर सडकून टीका केली आहे.

अंग प्रदर्शन करणाऱ्यांवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. महिला आयोगाला सांगून देखील त्यांच्याकडे कारवाईची मागणी करुनही त्यावर काहीच का केले गेले नाही, याचे उत्तर आम्हाला द्या. त्यांनी आम्ही वेळ वाया घालवू शकत नाही असे म्हटले आहे. आयोग नेमके काय काम करते ते कोणत्या पीडितेनं न्याय दिला आहे याचे उत्तर द्यावे. त्यांना कारवाई करायला कुणी थांबवले आहे असा प्रश्न वाघ यांनी विचारला आहे.

Also Read - ..तर तुम्हालाही मिळू शकेल इन्कमटॅक्सचा जुना रिफंड

महिला आयोगानं सुमोटो का दाखल करुन घेतली नाही, आयोगाला जे अधिकार आहेत ते त्यांनी वापलेले नाहीत. येथे कुणाच्या धर्माचा प्रश्न नाही, तिचा जो नंगानाच सुरु आहे. हे सारे आम्ही महाराष्ट्रात चालु देणार नाही. उर्फी ही महिला मुस्लिम आहे म्हणून हे सारे सुरु आहे असे विरोधी पक्षाचे काम आहे. त्यामुळे मी त्यांना पुन्हा एकदा सांगते विषय नंगटपणाचा आहे. महिला आयोगानं तेजस्वी पंडितला देखील नोटीस पाठवली होती. तिच्या अनुराधा वेबसीरिजसाठी तिला नोटीस धाडली होती.

त्या मालिकेचे पोस्टर आक्षेपार्ह होते. असे आयोगाचे म्हणणे होते. मात्र उर्फी जे काही करते आहे त्याला विरोध आहे. ते आता थांबले पाहिजे. असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातील वाद टोकाला गेला आहे. त्याला आता राजकीय रंग चढला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AFG vs SL Live: लक्ष्य १७० धावांचे, पण १०१ धावा करताच श्रीलंका पोहोचली Super 4 मध्ये; अफगाणिस्तानला लटकवले, कसे ते घ्या जाणून...

Adani Group News : अदानी समूहाला मोठा दिलासा; 'SEBI'ने 'हिंडेनबर्ग'चे आरोप फेटाळले!

Khadakwasla Dam : खडकवासला धरणातून ३१ तासांनी १२६३ क्युसेक विसर्ग सुरू

AFG vs SL Live : 6,6,6,NB,6,6,1w! ४० वर्षीय मोहम्मद नबीची वादळ खेळी; ६ चेंडूंत केलेल्या ५ धावा, नंतर १६ चेंडूंत ५५ धावांचा पाऊस Video

Crime News : लोणी काळभोर येथील पाच अट्टल गुन्हेगार दोन वर्षासाठी पुणे शहर, पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण जिल्ह्यातून तडीपार

SCROLL FOR NEXT