Deepika Padukone’s mom Ujjala screamed at her after she broke esakal
मनोरंजन

Deepika Padukone Birthday: रणवीरने दीपिकाच्या आईला थेट विचारलं तुमची मुलगी....! जे घडलं ते दोघांच्या मनात कायम राहणार

आज दीपिका पादुकोणचा वाढदिवस

युगंधर ताजणे

Deepika Padukone’s mom Ujjala screamed at her after she broke : आज दीपिका पादुकोणचा वाढदिवस. प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका अन् रणवीर सिंग हे पुन्हा एकदा चमकताना दिसत आहेत. वेगवेगळ्या बातम्यामुळे चर्चेत आहेत. करण जोहरच्या कॉफी विथ करणममध्ये दीपिकानं रणवीर सिंग विषयी जे काही सांगितलं ते ऐकून त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसल्याचे दिसून आले आहे. यापूर्वी देखील दीपिका अन् रणवीर हे करणच्या त्या प्रोग्रॅममध्ये सहभागी झाले होते. आज दीपिकाच्या वाढदिवसानिमित्ताने वाचा एक खास किस्सा.

करण जोहरच्या कॉफी विथ करणचा नवा सीझन सुरु झाला आहे. त्यानं सुरुवात सनी देओलपासून केली होती. त्यानंतर त्या मालिकेमध्ये बॉलीवूडचे वेगवेगळे सेलिब्रेटी सहभागी झाले होते. तीन वर्षे दीपिकाला डेट केल्यानंतर रणवीरनं तिला लग्नासाठी प्रपोझ केलं होतं. त्याची जोरदार चर्चाही झाली होती. ते व्हॅकेशनसाठी मालदीवला गेले होते. यानंतर ही गोष्ट दीपिकाच्या कुटूंबियांना कळली तेव्हा त्यांची प्रतिक्रिया गंभीर होती.

‘१० ते १२ तास रिक्षा चालवून ५०० रुपये देखील सुटत नाही..'

दीपिकाच्या कुटूंबियांना त्या नात्याविषयी काहीही माहिती नव्हते. दीपिकानं त्याबद्दल त्यांना सांगितले नव्हते. त्यामुळे त्यांना जेव्हा दीपिकानं सांगितले तेव्हा धक्काच बसला. आईनं तर कोण आहे हा मुलगा, काय करतो असे प्रश्न विचारले होते. दुसरीकडे रणवीरनं देखील त्याच्या कुटूंबियांची प्रतिक्रिया कशी होती याविषयी सांगितले आहे.

रणवीर म्हणतो, माझ्या घरच्यांनी तर साखरपुड्याची अंगठी कशी असावी हे देखील सांगितले होते. मात्र जेव्हा लग्नाच्या मागणीसाठी रणवीर दीपिकाच्या घरी गेला तेव्हा तिच्या कुटूंबियांसमवेत त्यांचा वाद झाला होता. खासकरुन दीपिकाची आई आणि रणवीरमध्ये खटके उडाले होते. असेही करणच्या या शो च्या निमित्तानं समोर आले आहे.

रणवीरला साखरपुडा झाल्याची बातमी दीपिकाच्या कुटूंबियांना सांगायची होती. त्या बातमीतून त्यांना सरप्राईज द्यायचे होते. मात्र जे झाले पूर्णपणे वेगळे होते. रणवीर दीपिकाच्या बहिणी आणि आईला म्हणाला की, हे पहा मी तुमची मुलगी दीपिकाशी लग्न करणार आहे. मला ती खूप खूप आवडते. आणि तुम्ही लग्नाला परवानगी द्या.

अशाप्रकारे रणवीरने त्याच्या बिनधास्त स्वभावाने दीपिकाच्या घरच्यांना विचारलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Government and Farmers : शेतकऱ्यांसाठी GOOD NEWS! ; कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली मोठी माहिती, 'आता लवकरच...'

Pachod News : शिक्षकांना चक्क विद्यार्थ्यांच्या गणवेषाचीही हवीय टक्केवारी; शिक्षकाने केली पुरवठादाराकडे टक्केवारीची मागणी

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील ऊस दराच्या स्पर्धाला माळेगावच्या निकालामुळे गालबोट - चंद्रराव तावरे

SCROLL FOR NEXT