Drishyam 2 actress Shriya Saran troll, airport video viral Google
मनोरंजन

Shriya Saran Troll: 'दृश्यम 2' ला डोक्यावर उचलून धरलंय, पण मग सिनेमाच्या अभिनेत्रीवर का भडकलेयत लोक?

'दृश्यम 2' मधील अभिनेत्रीचा एअरपोर्टवरील एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिला जोरदार ट्रोल केलं जात आहे.

प्रणाली मोरे

Shriya Saran Troll:साऊथ सिनेमांची प्रसिद्ध अभिनेत्री श्रिया सरन आपल्या बिनधास्त अंदाजासाठी ओळखली जाते. सध्या तर 'दृश्यम 2' मुळे ती चर्चेत आहे. पण त्यासोबतच रोमॅंटिक अंदाजामुळे देखील तिच्याविषयी बोललं जात आहे. श्रिया सरन नेहमी पब्लिकसमोर नवऱ्यावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसते. आता अभिनेत्री चक्क एअरपोर्टवरच नवऱ्यासोबत रोमान्स करु लागल्याची बातमी जोरदार व्हायरल झाली आहे.(Drishyam 2 actress Shriya Saran troll, airport video viral)

अभिनेत्री श्रिया सरनचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये अभिनेत्री एअरपोर्टवर आपल्या पतीसोबत दिसत आहे. आणि भलतीच खूश देखील आहे. श्रिया आपल्या पतीसोबत रोमॅंटिक अंदाजात दिसल्यावर पापाराझींनाही त्यांच्या कॅमेऱ्यात तिला बंदिस्त करण्याचा मोह आवरला नाही. त्यामुळे मग काय श्रियाच्या प्रेमाचा रंगही बहरत गेला अन् चक्क तिनं कॅमेऱ्यासमोरच नवऱ्यासोबत लीपलॉक केलं. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. कितीतरी नेटकरी यावरनं तिला खूप काही सुनावताना दिसत आहेत.

हेही वाचा: गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

एका नेटकऱ्यानं कपलवर भडकत लिहिलं आहे, 'कसं वागतायत दोघे? घरात जागा कमी पडली का,जे कॅमेऱ्यासमोर शो ऑफ करतायत', दुसऱ्या एका युजरने लिहिलं आहे, 'ही अशी हरकत करायला कॅमेऱ्यासमोर जास्त चांगलं वाटतं का? ',तर आणखी एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे,'कॅमेऱ्यासमोर दुसरी कुठली पोझ तुला सुचत नाही का?'

Drishyam 2 actress Shriya Saran troll, airport video viral

श्रिया सरन विषयी बोलायचं झालं तर सध्या ती 'दृश्यम 2' चं यश एन्जॉय करत आहे. सिनेमानं बॉक्सऑफिसवर जोरदार कमाई केली आहे. शनिवारी १९ नोव्हेंबर रोजी सिनेमानं २१.५९ करोड कमावले होते. प्रेक्षकांनी सिनेमाला चांगलंच डोक्यावर उचलून धरलं आहे. सिनेमात तब्बू आणि अजय देवगण मुख्य भूमिकेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: १८ वेळा चाकूने वार, नंतर गळा चिरला; १४ वर्षाच्या मुलाने १० वर्षांच्या मुलीला संपवलं, 'त्या' चुकीमुळे प्रकरणाचा उलगडा

Chandrababu Naidu: ‘एनडीए’च्याच उमेदवाराला पाठिंबा; चंद्राबाबू नायडू यांचे स्पष्टीकरण, राधाकृष्णन यांचे केले कौतुक

Asia Cup 2025: 'माणसाच्या जीवाची किंमत शून्य; IND vs PAK सामना पाहाणार नाही', माजी क्रिकेटपटू बरसला

Latest Marathi News Updates : "नाशिकला संधी दिली आता मुंबईत संधी द्या" - अमित ठाकरे

Gaza City: ‘गाझा सिटी’ला उपासमारीचा विळखा! पाच लाख जणांना धोका; सप्टेंबरअखेरपर्यंत समस्या तीव्र होणार

SCROLL FOR NEXT