dunki teaser release date revealed in shah rukh khan birthday directed by rajkumar hirani  SAKAL
मनोरंजन

Dunki Teaser: ठरलं तर! या दिवशी येणार शाहरुखच्या 'डंकी'चा टिझर, सर्वांना उत्सुकता

शाहरुख खानच्या डंकी टीझर या दिवशी भेटीला येणार अशी चर्चा आहे

Devendra Jadhav

Dunki Teaser Shah Rukh Khan News: शाहरुख खानच्या डंकी सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे. डंकी सिनेमा राजकुमार हिरानी यांनी दिग्दर्शित केलाय. डंकीची घोषणा झाल्यापासुनच सर्वांना सिनेमाची उत्सुकता आहे.

अशातच या वर्षात शाहरुखचे रिलीज झालेले पठाण आणि जवान हे दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफीसवर सुपरहिट ठरले. डंकीची पहिली झलक कधी रिलीज होणार याचा खुलासा झालाय. या खास दिवशी डंकीचा टिझर रिलीज होणार आहे. जाणुन घ्या सविस्तर.

(dunki teaser release date revealed in shah rukh khan birthday directed by rajkumar hirani)

या दिवशी डंकीचा टिझर रिलीज होणार

शाहरुख खानच्या 'डिंकी' चित्रपटाचा टिझर एका खास दिवशी रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे.

रिपोर्ट्सनुसार, 'डंकी'चा टिझर शाहरुख खानच्या वाढदिवसाला म्हणजेच 2 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे.

शाहरुख खान त्याच्या फॅन्ससोबत बघणार डंकीचा टिझर

डंकीचा टीझर शाहरुख खान त्याच्या वाढदिवसाला रिलीज करणार आहे. वाढदिवसाला खास कार्यक्रमात चाहत्यांसह शाहरुख चित्रपटाचा टीझर लाईव्ह पाहणार असल्याची दाट शक्यता आहे.

त्यामुळे यंदाचा शाहरुखचा वाढदिवस खास होणार यात शंका नाही. शाहरुख खान डंकी निमित्ताने पुन्हा एकदा या वर्षातला सलग तिसरा सुपरहिट सिनेमा द्यायला सज्ज झालाय.

या दिवशी डंकी होणार रिलीज

शाहरुख खानच्या डंकीची उत्सुकता शिगेला आहे. डंकी सिनेमात शाहरुखशिवाय तापसी पन्नू, दिया मिर्झा, बोमन इराणी हे देखील चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर विकी कौशल या चित्रपटात कॅमिओ करणार अशी चर्चा आहे.

डंकी सिनेमा २१ डिसेंबरला संपूर्ण भारतात रिलीज होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जंतर मंतर आंदोलन स्थळांच्या यादीतून वगळलं, दिले ३ पर्याय; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारसीनंतर दिल्ली पोलिसांचा निर्णय

Ujani Dam: “उजनी धरणात ११० टीएमसी पाणी, तरी भीमा नदी कोरडी! इंदापूरमध्ये पाणीटंचाईचे संकट”

माधुरी दीक्षितने डॉक्टर असलेल्या नेनेंसोबत लग्न का केलं? सोनाली बेंद्रेसमोर सांगितलं खरं कारण; म्हणाली- मी अशा माणसाशी लग्न केलंत जो...

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील आंदोलनांसाठी जंतरमंतर बंद; निदर्शनांसाठी तीन नवी ठिकाणे निश्चित

Panvel News: पनवेलचा 'ताप' वाढला! धोक्याची घंटा; पर्यावरण अहवालात दीड अंशाच्या वृद्धीची नोंद

SCROLL FOR NEXT