Ek Villain Returns esakal
मनोरंजन

बाॅक्स ऑफिसवर एक व्हिलन रिटर्न्स अपयशी, चौथ्या दिवशीही कमाईत घसरण

चित्रपटाचे बाॅक्स ऑफिस कलेक्शनमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

जाॅन अब्राहम, अर्जुन कपूर (Arjun Kapoor), दिशा पाटणी (Disha Patani) आणि तारा सुतारिया यांची भूमिका असलेला 'एक व्हिलन रिटर्न्स'ने प्रेक्षकांना निराश केले आहे. दुसरीकडे चित्रपट निर्मातेही कमाईने नाखूश आहेत. सोमवारी चित्रपटाचे बाॅक्स ऑफिस कलेक्शनमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. चित्रपटाने सोमवारी देशात केवळ अडीच ते साडेतीन कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. (ek villain returns box office collection come down)

गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या एक व्हिलन रिटर्न्सच्या (Ek Villain Returns) चौथ्या दिवशी कमाईचा आलेख खाली घसरताना दिसला. पहिल्या दिवशी कमाई ठिकठाक होती. मात्र चित्रपटाची सुरुवात फार खराब नव्हती. मात्र आता असे वाटते की केवळ मौखिक प्रचार निमित्तही चित्रपट पाहायला येणाऱ्या प्रेक्षकांचे प्रमाणही कमी होताना दिसत आहे. मोठे तारेतारकांऐवजी प्रेक्षकांसाठी चित्रपटाची कथा महत्त्वाची असते. ही बाबही निर्मात्यांनी समजून घ्यायला हवी. तर आतापर्यंतची चित्रपटाची कमाई पाहूया;

पहिला दिवस - ७.५ कोटी

दुसरा दिवस - ७.४७ कोटी

तिसरा दिवस - ९.०२ कोटी

चौथा दिवस - २.५० ते ३.५० कोटी

--

पहिल्या आठवड्यातील एकूण कमाई = २३.५४ कोटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT