मनोरंजन

रणवीर आणि कॅटरिनाची हॉट जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर येणार...

सकाळ वृत्तसेवा

मुंबई ः रणवीर सिंग आणि कतरिना कैफ यांच्या चाहत्यांसाठी एक मोठी खुशखबर असून हे दोन कलाकार लवकरच सर्वाना पहिल्यांदाच ऑन स्क्रीन दिसणार आहेत . विश्वसनीय सूत्रांनुसार या दोघांनी निर्माती जोया अख्तर यांची फिल्म साईन केली आहे तसेच जोयाच ही फिल्म दिग्दर्शित करणार असल्याचे समजते ही फिल्म एक गँगस्टर ड्रामा असेल असे समजते. यातील यांच्या भूमिका वेगळ्याच असतील व जोडी ऑन स्क्रीन रोमान्स करताना दिसेल.

यापूर्वी कबीर खान च्या फिल्म “ 83 ” मध्ये रणवीर सिंग सोबत कतरिनाला घेतले होते. मात्र काही कारणास्तव कतरिनाऐवजी दीपिकाची वर्णी लागली होती. रणवीर हा जोयाबरोबर तिसऱ्या वेळेस एकत्रित काम करीत आहे. या अगोदर या दोघांनी दिल धडकने दो आणि गल्ली बॉय मध्ये एकत्र काम केले होते.

लॉकडाऊनच्या अगोदर आलेल्या फिल्मसाठी रणवीर अगोदर तारखा देणार असून लगेचच जोयाला सर्व तारखा मिळतील असे समजते . जोया आणि कतरीना यांची चांगली गट्टी असून जोयाने कतरिनाला अगोदरच कथानकाबद्दल सांगून टाकले आहे  व तिने तत्काळ होकार दिला. विशेष म्हणजे चर्चेत असणाऱ्या रोहित शेट्टी यांच्या आगामी, “सुर्यवंशी ” मध्ये रणवीर आणि कतरिना यांचा एक खूप छोटा सीन असल्याचे समजते . सूत्रांच्या म्हणण्यानुसार सूर्यवंशी मध्ये क्लायमॅक्सला रणवीर आपल्या सिम्बावाल्या भूमिकेत दिसेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: डोंबिवलीत राजकीय पलटवार! भाजपचे माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे यांचा शिंदे गटात प्रवेश

Julie Yadav: घरी विसरलेला मोबाईल परत आणायला गेली अन्...; भारतीय महिला हॉकी खेळाडूचा दुर्दैवी मृत्यू, घटनेनं हळहळ

Organ Donation : अवयवदानासाठी राज्यांनी पुढाकार घ्यावा; रस्ते अपघातांतील मृतांबाबत केंद्र सरकारचे निर्देश देशात, अवयवदानाचे प्रमाण दहा लाखांमागे एक!

फी न दिल्यानं परीक्षेला बसू दिलं नाही, विद्यार्थ्यानं पेटवून घेतलं; प्राचार्य म्हणाले, २५ हजाराचा फोन अन् १ लाखाची गाडी वापरतो

Gujarat Ats : गुजरात एटीएसची मोठी कारवाई: 'रायसिन' विष तयार करणाऱ्या डॉक्टरसह तीन जण अटकेत!

SCROLL FOR NEXT