Shilpi Raj- Bhojpuri Actress/ SInger MMS Leak Google
मनोरंजन

'चूक झालीय,पण व्हायरल करू नका'; अश्लील MMS लीक झाल्यावर गायिकेची याचना

काही दिवसांपूर्वीच भोजपुरी अभिनेत्री तृषाकर मधूचा एक MMS लीक झाला होता. त्यानंतर आता पुन्हा याच इंडस्ट्रीतलं हे दुसरं प्रकरण असल्यानं खळबळ उडाली आहे.

प्रणाली मोरे

मनोरंजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध व्यक्तींचे MMS लीक होणं ही काही नवीन गोष्ट नाही. अनेकदा अभिनेता-अभिनेत्रीचे MMS लीक होण्याच्या बातम्या येतच असतात. काही दिवसांपूर्वीच भोजपुरी अभिनेत्री तृषाकर मधूचा एक MMS लीक झाला होता. आता पुन्हा भोजपुरी(Bhojpuri) इंडस्ट्रीतीलच एका प्रसिद्ध गायिकेचा तिच्या बॉयफ्रेंडसोबतचा MMS लीक झाला आहे. चला जाणून घेऊया काय आहे पूर्ण प्रकरण...

भोजपूरी अभिनेत्री तृषाकर मधूचा तिच्या बॉयफ्रेंडसोबतचा प्रायव्हेट MMS लीक झाल्याचं गंभीर प्रकरण अद्याप शांत होत नाही तोवर आता भोजपूरी गायिका आणि अभिनेत्री शिल्पी राजच्या (Shilpi Raj) MMS ची चर्चा होऊ लागली आहे. या गेल्या काही दिवसांत शिल्पी आपल्या बॉयफ्रेंडसोबतच्या MMS लीक प्रकरणामुळे भलतीच चर्चेत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार बोललं जात आहे की, त्या MMS व्हिडीओत ज्या अवस्थेत शिल्पी दिसली आहे ते पाहून म्हटलं जात आहे की शरमेनं मान खाली जाईल. इतकंच नाही तर या व्हिडीओत आणखी एक तिसरा व्यक्ती तिथे उपस्थित दिसत आहे,जो हा व्हिडीओ शूट करीत आहे. या व्हिडीओत दोन्ही मुलांनी आपला चेहरा कपड्यानं पूर्ण झाकला जाईल याची काळजी घेतलेली दिसत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्याचं कळल्यानंतर शिल्पीनं याला शेअर न करण्याचं आवाहन सगळ्यांना केलं आहे. इतकंच नाही तर हा इंटिमेट व्हिडीओ बनवण्यासाठी आपली परवानगी होती असंही शिल्पी म्हणाली आहे.

आपल्या माहितीसाठी इथे सांगतो की,शिल्पी राज भोजपुरी इंडस्ट्रीतील एक नावाजलेला चेहरा आहे. तिनं खेसरी लाल यादव आणि पवन सिंह अशा कितीतरी भोजपुरीत स्टार असलेल्या सेलिब्रिटींसोबत काम केलेलं आहे. शिल्पीनं आपल्या करिअरमध्ये खूप हिट गाणी गायली आहेत. जी प्रेक्षकांनी डोक्यावर उचलुनही धरली आहेत. यामध्येच आता तिचा MMS लीक झाल्याची बातमी सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाली आहे. तिनं 'खेसरी के साथ जाडा लगता','बस कर पगली','झगडा','दो घूंट','बबुआ के खुश कर दा' अशी हीट भोजपूरी गाणी गायली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT