Amruta Arora & Farhan Akhtar Google
मनोरंजन

Amruta Arora: 'अगं वाढदिवस आहे तर फरहान अख्तरसोबत तोंड लपवत कुठे चाललीस?',बर्थ डे दिवशीच अमृता अरोरा ट्रोल

अमृता अरोराच्या वाढदिवसा निमित्तानं तिची बेस्ट फ्रेंड आणि बॉलीवूडची स्टार अभिनेत्री करिना कपूरनं तिच्या घरी बर्थ डे पार्टीचं आयोजन केलं होतं.

प्रणाली मोरे

Amruta Arora Birthday party: बॉलिवूड अभिनेत्री आणि मलायका अरोराची धाकटी बहीण अमृता अरोरा हिने मंगळवारी म्हणजेच 31 जानेवारी रोजी तिचा 45 वा वाढदिवस साजरा केला.

या खास प्रसंगाला अमृताची बेस्ट फ्रेंड आणि बी-टाऊनची प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर खानने तिच्या घरी ग्रँड बर्थडे पार्टीचे आयोजन केले होते.

या पार्टीमधील एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होतोय ज्यात दिसत आहे की फरहान अख्तर आणि अमृता अरोरा तोंड लपवत चालले आहेत आणि यामुळे दोघांवरही ट्रोलर्सनी निशाणा साधला आहे.

करीना कपूरने तिच्या घरी स्टार-स्टडेड बर्थडे पार्टीचे आयोजन केले. पंजाबी गायक-रॅपर एपी ढिल्लॉन, करिश्मा कपूर, फरहान अख्तर, शिबानी दांडेकर, रितेश सिधवानी आणि त्याची पत्नी डॉली सिधवानी, मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर असे सगळेच पार्टीसाठी स्टाईलीश लूकमध्ये पोहोचले होते.

अमृताच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत आणि एका व्हिडीओमध्ये ती फरहानच्या कोटमध्ये चेहरा लपवताना दिसली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये अमृता फरहानच्या कोटने चेहरा झाकून कॅमेरासमोरुन जाताना दिसत आहे. या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर नेटिझन्सनी फरहान आणि अमृता या दोघांना ट्रोल केले आहे.

" वाढदिवस आहे आणि कोटमध्ये तिचा चेहरा का लपवत आहे" काही नेटिझन्सनी आरोप केला आहे की ती दारूच्या नशेत होती.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लगेचच लोकांनी त्यांच्यावर अतिशय वाईट कमेंट्स करण्यास सुरुवात केली.

एका युजरने कमेंट केली, “ड्रामा चालु आहे …” दुसरा म्हणाला, “मेकअप नाही केला का ग” ".जर इतक झेपत नाही तर कशाला इतकं प्यायचं " " असं कामच का करायचं ज्यामुळे तोंड लपवावं लागेल " " तु कितीही चेहरा लपव दिसली आम्हाला " अशा अनेक कमेंट्सचा वर्षाव या अमृता-फरहानच्या व्हिडीओवर होताना दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तान पुन्हा बनतोय 'दहशतवादाचा कारखाना'; जैश-लष्करचे तब्बल 300 नवे अड्डे उभारण्याची तयारी, कोण देतंय इतका पैसा?

हत्तीच्या हल्ल्यात पतीचा मृत्यू, ६ लाखांची नुकसान भरपाई; ६ महिलांचा दावा, म्हणतात,'मीच खरी पत्नी'

AUS vs SA, ODI: १८ षटकार अन् ३६ चौकार! हेड, मार्श अन् ग्रीन बरसले, ऑस्ट्रेलिया ४०० पार; अनेक विक्रम मोडले

Latest Marathi News Updates : साईबाबांच्या लाडू प्रसादामध्ये संस्थानकडून 50 टक्के वाढ

Ganpati Bappa 2025: गणपती बाप्पाला दुर्वा का अर्पण करतात? जाणून घ्या कारण आणि महत्त्व

SCROLL FOR NEXT