Gautami Patil Sakal
मनोरंजन

Gautami Patil: गौतमीची लावणी होणार बंद? 'माझी काळजी कुणी करणारं आहे की नाही?'

गौतमी पाटील आता मनोरंजन विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय सेलिब्रेटी झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Guatami Patil Lavani Dance banned now actress dancer : गौतमी पाटील आता मनोरंजन विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय सेलिब्रेटी झाली आहे. खासकरुन मराठी मनोरंजन जगतात तर तिला फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. ज्याठिकाणी गौतमीचा कार्यक्रम असेल तिथे हमखास गर्दी होतेच.

सांगली जिल्ह्यातील एका गावामध्ये गौतमीच्या लावणीचा कार्यक्रम झाला होता. यावेळी प्रेक्षकांची गर्दी एवढी होती की, जिथे कार्यक्रम होता तिथे असलेली जिल्हा परिषदेची शाळा पडली होती. गौतमीची लावणी अश्लील आहे असे म्हणत तिचे कार्यक्रम होऊ न देण्याची भूमिका अनेकांनी घेतल्याचे दिसून आले आहे. आता तर एका वेगळ्याच कारणासाठी गौतमी चर्चेत आली आहे.

Also Read - Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

त्याचं झालं असं की माडा तालुक्यातील पिंपळफुटा गावात गौतमीचा कार्यक्रम आय़ोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. आता गौतमीच्या लावणीवर कायमस्वरुपी बंदी घालण्यात यावी. अशी मागणी मोठ्या प्रमाणवर होत असल्याचे दिसून आले आहे. यासगळ्यात गौतमीची प्रतिक्रियाही समोर आली आहे.

काहीही झालं तरी लावणी बंद होणार नाही. खासकरुन ग्रामीण भागातील लोकांचे माझ्यावर प्रेम आहे. मला माहिती आहे की, लोकांना माझे कार्यक्रम आवडतात. त्याची लोकप्रियता वाढते आहे. काही चुका झाल्या असतील. त्यावरुन माफीही मागितली आहे. पण कार्यक्रम बंद करण्यापूर्वी माझाही विचार करावा. असे गौतमीनं एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS DHONI: धोनीने CSK मध्ये २५ टक्के हिस्सा मागितला? अखेर फ्रँचायझीने मौन तोडलं; माहीच्या IPL भविष्याबाबतही मोठं अपडेट

धक्कादायक! चार महिन्यांत २०० हून अधिक कैद्यांना HIV ची लागण, सरकारकडून चौकशीचे आदेश

Bank Holiday: सप्टेंबरमध्ये बँका 14 दिवस बंद! सलग 4 दिवस बँकांना सुट्टी; महाराष्ट्रात किती दिवस बँका बंद?

UPI AutoPay मध्ये मोठा बदल; App बदललं तरी OTT, SIP आणि EMI चे पेमेंट राहणार सुरू

Marathi News Live Updates : उत्तराखंडमध्ये घडलेली घटना अत्यंत लज्जास्पद आहे - पृथ्वीराज चव्हाण

SCROLL FOR NEXT