Actress betty white died sakal media
मनोरंजन

हॉलीवूड अभिनेत्री बेट्टी व्हाईट यांचे निधन

संतोष भिंगार्डे


मुंबई : नववर्षाच्या सुरुवातीलाच हॉलीवूडमध्ये (Hollywood) एक दुःखद घटना घडली आहे. हॉलीवूडच्या प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री बेट्टी व्हाईट यांचे निधन (Actress betty white died) झाले. त्या ९९ वर्षांच्या होत्या. त्यांनी अनेक वर्षे मनोरंजनसृष्टीत (entertainment) काम करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. दीर्घकाळ टीव्हीवर काम करणाऱ्या अभिनेत्री अशी त्यांची ओळख होती. त्यांनी टीव्हीवरील ‘द गोल्डन गर्ल्स’ या (The golden girl show) कार्यक्रमातून आपल्या अभिनयाची सुरुवात केली होती. (Hollywood actress betty white died)

बेट्टी व्हाईट या अमेरिकन अभिनेत्री तर होत्याच, शिवाय त्या एक कॉमेडियनसुद्धा होत्या. त्यांना ‘फर्स्ट लेडी ऑफ टेलिव्हिजन’ म्हणूनसुद्धा ओळखले जायचे. त्यांना एमी पुरस्कारनेदेखील सन्मानित केले गेले. त्यांचा अफाट चाहतावर्ग आहे. त्यांच्या निधनानंतर हॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये शोक व्यक्त केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates: पाषाण-बावधन रस्त्यावर भरधाव कारची धडक, सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू

IND vs AFG: १५ वर्षांच्या वैभव सूर्यंवशीसमोर बुमराहचा यॉर्कर अन् बाऊन्सरचा मारा! सरावावेळी नेमकं काय घडलं?

Civic Body Clash: स्वच्छता साहित्य डीबीटीने देणे अशक्य; महापालिका प्रशासनाचा फेरप्रस्ताव, स्थायी समितीशी संघर्षाची शक्यता

नितीन गडकरींना मुंबईतील वाहतूक कोंडीचा फटका; नियोजित कार्यक्रमात पोहोचण्यास तासभर उशीर; म्हणाले, जुन्या उड्डाणपुलांऐवजी...

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

SCROLL FOR NEXT