Amit Shah Meets Junior NTR  esakal
मनोरंजन

अमित शहांनी ज्यूनिअर एनटीआरची घेतली भेट, अभिनेत्याचे केले कौतुक

अमित शहांनी अभिनेता ज्यूनिअर एनटीआरची घेतली भेट

सकाळ डिजिटल टीम

Amit Shah Meets Actor Junior NTR : एसएस राजामौली यांचा चित्रपट आरआरआरमध्ये (RRR) तेलगू अभिनेता ज्युनिअर एनटीआरने (Junior NTR) जबरदस्त अभिनयाने प्रेक्षकांना प्रभावित केले. प्रेक्षकांनी या आपल्या लाडक्या अभिनेत्याचे कौतुक केले. यात देशाचे गृहमंत्री अमित शहाही (Amit Shah) मागे नाहीत. त्यांनी रविवारी (ता.२१) हैदराबाद येथे एनटीआरची भेट घेतली. त्यांनी या भेटीचे छायाचित्रेही ट्विटरवर शेअर केले. त्याच बरोबर त्याने अभिनेत्याचे कौतुकही केले.

अमित शहा तेलंगणाची राजधानी हैदराबादच्या मुनुगोडूत एका प्रचारसभेसाठी गेले होते. त्यानंतर एका हाॅटेलमध्ये ज्युनिअर एनटीआरची मुलाखत घेतली. त्यांन अभिनेत्याबरोबरच छायाचित्रे ट्विटरवर शेअर केले. छायाचित्रांमध्ये दिसते की दोघेही काही वेळ चर्चा करतायत.

आपल्या ट्विटरवर एनटीआरचे कौतुक करताना शहा म्हणतात, खूप हुशार अभिनेता आणि तेलगू सिनेमाचा रत्न ज्युनिअर एनटीआरबरोबर हैदराबादमध्ये (Entertainment News) एक चांगला संवाद झाला. एनटीआरनेही ट्विटरवर गृहमंत्र्यांची पोस्ट शेअर करत त्यांचे आभार मानले. तो म्हणतो, तुम्हाला भेटून एक संवाद साधल्याचा आनंद आहे अमित शहाजी. या तुमच्या कौतुकासाठी आभारी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain Update: पहाटेपासूनच मुंबईत पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात; रस्त्यांना तलावाचे स्वरूप, पाच दुर्घटनांनी वाढवली चिंता!

'धुरंधर'नंतर रणवीरची नवी खेळी! यावेळी शत्रू माणसं नाहीत, तर..., 300 कोटींच्या सिनेमाची जोरदार चर्चा

Ayodhya Temple Theft : अयोध्या मंदिर दानचोरी! महाकुंभ काळात सर्वाधिक अपहार, मेहुण्यांनी लाटले कोट्यवधी; मालमत्ता खरेदी

Gold Bra Viral Photo : असावा एखादा छंद! महिला खासदाराच्या घरात ५ कोटी कॅश, २७ किलो सोन्याचे ब्रा, अंडरवियर सापडले?; पोलिसांनी धाड टाकली अन्

Pune Crime : ‘एपीआय’ला मारहाण केल्याप्रकरणी पोलिस हवालदार निलंबित

SCROLL FOR NEXT