Honey Singh Jumps On Stage During live Concert Netizens Troll Him Video Viral  Esakal
मनोरंजन

Honey Singh: भर स्टेजवरच हनी सिंगच्या अंगात आलं? जीभ बाहेर काढली अन्... व्हिडिओ व्हायरल

Vaishali Patil

बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक आणि रॅपर यो यो हनी सिंगची कोणतीही वेगळी ओळख सांगायची गरज नाही. तो नेहमीच चर्चेत असतो. त्याचे नुकतेच निया शर्मासोबतच 'सोल' हे गाणं देखील रिलिज झालं आहे. या गाण्याला नेटकऱ्यांची पसंतीही मिळाली आहे.

त्याने आत्तापर्यंत एकाहून एक चांगली गाणी दिली आहेत. तो नेहमीच चर्चेत असतो कधी त्याच्या गाण्यामुळे तर कधी त्याच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे.

गेल्या काही दिवासांपुर्वी तो त्याच्या पर्सनल लाईफमुळे देखील लाईमलाईटमध्ये होता. त्याची क्रेझ आजही प्रेक्षकांमध्ये तितकिच आहे. त्याची गाणी पार्टीमध्ये कायम वाजवली जातात.

सध्या हनी सिंगचा एका लाईव्ह शो दरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत हनी खुपच धमाकेदार डान्स करतांना दिसत आहे.

त्याच्या चाहत्यांना हनीने आता कमबॅक केल्याचे म्हटले आहे. व्हिडिओमध्ये हनी सिंग ब्लॅक लूकमध्ये दिसत आहे. ब्लॅक डेनिम आणि काळ्या सँडोसह शूज कॅरी करतो.

सध्या हनी सिंगचा एका लाईव्ह शो दरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत हनी खुपच धमाकेदार डान्स करतांना दिसत आहे. त्याच्या चाहत्यांनी हनीने आता कमबॅक केल्याचे म्हटले आहे. व्हिडिओमध्ये हनी सिंग ब्लॅक लूकमध्ये दिसत आहे. ब्लॅक डेनिम आणि काळ्या सँडोसह शूज कॅरी करतो.

व्हिडिओमध्ये हनी सिंग स्टेज परफॉर्मन्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ त्याच्या एका लाईव्ह कॉन्सर्टचा आहे. मात्र या व्हिडिओत त्याचा डान्स व्हायरल होत आहे. यात तो जीभ बाहेर काढून पूर्ण एनर्जीने स्टेजवर उड्या मारतोय. त्याचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

हनी सिंगच्या हाय एनर्जी पाहिल्यानंतर एकीकडे त्याचे चाहते त्याचं खूप कौतुक करत आहे तर दुसरीकडे काहींनी तो नशेत असल्याचं बोललं आहे.

तो माकडासारख्या उड्या मारत आहेत. त्याला अचानक असं काय झालयं अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

काही दिवसांपुर्वीच हनीने तो व्यसनाच्या कशा आहारी गेला आणि त्यामुळे त्याच्या करियरवर याचा कसा परिणाम झाला याबद्दल सांगितले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Semi Final Scenario: पाकिस्तान 'उपकारा'वर जगणार, एका जागेसाठी तिघांमध्ये स्पर्धा रंगणार! जाणून घ्या मजेशीर समीकरण

Pune Metro : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो एप्रिलअखेर धावण्याची शक्यता, पण स्थानकांची कामे अपूर्णच

अल्पवयीन मुलाच्या हाती वाहन, वडिलास भरावा लागेल १०,००० दंड! सोलापूर शहरात बेशिस्त वाहनचालकांवर ‘सिग्नल’च्या ठिकाणी पण कारवाई; १४ मार्चला लोकअदालत

President Droupadi Murmu Shegaon Visit : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शेगावात होणार आगमन; तीन हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात

PAK vs ENG, T20 WC: हॅरी ब्रूकचे विश्वविक्रमी शतक, इंग्लंड उपांत्य फेरीत! पाकिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर? पाकड्यांची रडारड...

SCROLL FOR NEXT