Hrithik Roshan  esakal
मनोरंजन

Hrithik Roshan : हृतिक रोशनने शेअर केले शर्टलेस फोटो, सबा आझाद म्हणाली...

हृतिक रोशन शेअर केले शर्टलेस फोटो

सकाळ डिजिटल टीम

Hrithik Roshan Throwback Photos : हृतिक रोशन आणि सबा आझाद बाॅलीवूडमधील क्यूट जोडपं आहे. दोघांच्याही नातेविषयी बातम्या समोर आल्यानंतर चाहत्यांचीही नजरा त्यांच्यावरच असतात. इन्स्टाग्रामवर हृतिक रोशनने (Hrithik Roshan) आपले हटके छायाचित्र शेअर केले आहेत. त्यात तो शर्टलेस दिसत आहे. हृतिक रोशन आपल्या ट्रेनरबरोबर पळताना दिसत आहे. डार्क ग्रे ट्राऊझर आणि व्हाईट शूजबरोबर त्याने ब्लॅक कॅप घातला आहे. (Hrithik roshan shares throwback photos saba azad reaction on it)

त्याची फिट बाॅडी पाहण्यासारखी आहे. हृतिकने छायाचित्रे ट्रेनरला टॅग करत लिहिले, काय तुम्ही तयार आहात का ? कारण मी नाही. फायटर मोडमध्ये जाण्याची आवश्यकता आहे. #throwback

चाहत्यांबरोबर हृतिक रोशनची गर्लफ्रेंडही या छायाचित्रांच्या प्रेमात पडली आहे. तिनेही काॅमेंट केले आहे. सबा आझाद (Saba Azad) लिहिते, हो.. तुच आहे. तू तयारच जन्म झाला होता. गो निंजा! यावर हृतिकने सबाला प्रतिक्रिया दिली. तो म्हणतो, चल पिकनिकला जाऊ !

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump wishes Modi : ट्रम्प यांनी केला मोदींना फोन दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा अन् म्हणाले...

High Court Decision : उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! अवैध विवाह संबंधातून जन्मलेल्या मुलाला वडिलांच्या मालमत्तेत वाटा मिळण्याचा हक्क

Athletics Championships: छत्रपती शिवाजी महाराज की जय! चीनमध्ये सर्वेश कुशारेची जागतिक मैदानी स्पर्धेत अभिमानास्पद कामगिरी

Israel-Gaza War: इस्राईलकडून गाझा शहरात लष्करी कारवाईला सुरुवात; नागरिकांना दक्षिणेकडे निघून जाण्याचं आवाहन

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

SCROLL FOR NEXT