Ileana D'Cruz, Ileana D'Cruz baby bump. Ileana D'Cruz movies, Ileana D'Cruz baby, Ileana D'Cruz boyfriend, Ileana D'Cruz affair SAKAL
मनोरंजन

Ileana D'Cruz Baby Bump: इलियानाने पहिल्यांदाच दाखवला बेबी बंप, ३६ व्या वर्षी लग्न न करता होणार आई

आता पहिल्यांदाच इलियानाने तिच्या बेबी बंपचा फोटो दाखवला आहे

Devendra Jadhav

Ileana D'Cruz Baby Bump News: इलियाना डिक्रूझने गेल्या महिन्यात इन्स्टाग्राम पोस्टद्वारे तिच्या प्रेग्नन्सीची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले. जेव्हा इलियानाने सांगितले की ती लवकरच तिच्या पहिल्या मुलाचे स्वागत करणार आहे.

तिच्या गरोदरपणाच्या प्रवासाची झलकही ती शेअर करत आहे. पण आता पहिल्यांदाच इलियानाने तिच्या बेबी बंपचा फोटो दाखवला आहे. इलियनाला आता लवकरच आई होणार आहे.

(Ileana D'Cruz Shows Baby Bump For The First Time, Becomes A Mother Without Marriage At 36)

इलियाना डिक्रूझने एका नवीन इंस्टाग्राम पोस्टमध्ये पहिल्यांदाच तिचा बेबी बंप दाखवला आहे. 36 वर्षीय अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे,

ज्यामध्ये ती तिच्या पाळीव मांजरीसोबत बेडवर आराम करताना दिसत आहे. याशिवाय ती कॉफी पिताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये इलियानाने तिच्या बेबी बंपची झलकही दाखवली.

काही दिवसांपूर्वी ३६ वर्षीय इलियानाने खास पोस्ट केली आहे. coming soon ✨ Can’t wait to meet you my little darling अशी कॅप्शन देत इलियाने छोटासा शर्ट शेअर केला आहे. तिची ही पोस्ट पाहता कमेंट्स आणि लाईक्स चा वर्षाव होताना दिसत आहे.

तर बाळाचे वडील कोण? असा सवाल नेटकऱ्यांनी केलाय. काही दिवसांपूर्वी, इलियाना कतरिना कैफचा भाऊ सेबॅस्टियनला डेट करत असल्याच्या चर्चेला उधाण आलं होत.

कॉफी विथ करण सीझन 7 मध्ये करणने याबद्दल मोठे भाष्य केले होते. त्यावेळी कतरिना कैफ देखील उपस्थित होती.

इलियाना डिक्रूज हे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध नाव आहे. साऊथ इंडस्ट्री गाजवल्यावर इलियानाने बर्फी सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

मात्र, गेल्या काही दिवसांपासून इलियाना चित्रपटांपासून दूर आहे.

काहीच दिवसांपूर्वी बाळाच्या टी शर्टचा फोटो शेयर करत इलियनाने चाहत्यांना गुड न्यूज दिली. लवकरच ती आई होणार असल्याने तिचे फॅन्स आनंदात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT