Katrina Kaif Instagram
मनोरंजन

Katrina Kaif : कतरिना कैफला धमकी देणारा अखेर जेरबंद, पोलिसांनी केली अटक

अभिनेत्री कतरिना कैफला मारण्याची धमकी

सकाळ डिजिटल टीम

कतरिना कैफ आणि तिचा पती विकी कौशल यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एक व्यक्ती सोशल मीडियावर स्टार कपलला वारंवार धमक्या देत आहे. पोलिसांनी धमकी देणारा सापडला आहे. त्याला ताब्यातही घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुंबई पोलिसांनी मनविंदर सिंग नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. (Katrina Kaif And Viky Kaushal Death Threat Accused Arrested By Mumbai Police)

मनविंदर सिंग हा कतरिना कैफचा मोठा चाहता आहे. त्याला तिच्याशी लग्न करण्याची इच्छा होती. त्यामुळे गेल्या काही महिन्यांमध्ये तो वारंवार सोशल मीडियावर कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) यांना त्रास देत होता. (Bollywood News)

कतरिना आणि विकी यांना धमकी देणारा आरोपी मुंबईतच राहतो. पोलिसांनी आरोपीला आज अटक केली आहे. त्याची चौकशी केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटनेचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT