KRK And Hrithik Roshan
KRK And Hrithik Roshan  esakal
मनोरंजन

जर 'विक्रम वेधा' हिट झाला तर मी....KRK नं दिलं हृतिकला खुलं आव्हान

सकाळ डिजिटल टीम

KRK Challenges Hrithik Roshan : कमाल रशीद खान म्हणजेच KRK त्याच्या वादग्रस्त वक्त्यव्यांमुळे नेहमी चर्चेत असतो. केआरके मोकळेपणाने फिल्म इंडस्ट्री आणि स्टार्सवर आपले मत मांडताना दिसतो. क्वचितच एखादा दिवस असा जातो जेव्हा केआरके कोणत्याही स्टार किंवा चित्रपटावर टीका करत नाही. पुन्हा एकदा त्याने बॉलिवूड स्टारवर निशाणा साधला आहे.

केआरकेचे हृतिकला आव्हान

केआरके (KRK) यावेळी खानने हृतिक रोशनवर (Hrithik Roshan)निशाणा साधला आहे. त्याने हृतिकला आव्हान दिले आणि ट्विट केले की मी हृतिक रोशनला आव्हान देतो, जर त्याचा विक्रम वेधा (Vikram Vedha) हा चित्रपट हिट झाला तर मी चित्रपटांचे समीक्षा करणे बंद करेन.

आणि जर त्याचा चित्रपट फ्लॉप झाला तर तो त्याचे सहावे बोट कापून टाकेल. जर त्यांचा विक्रमवेध हा चित्रपट हिट झाला तर मी चित्रपटांचे पुनरावलोकन करणे बंद करेन. आणि जर त्याचा चित्रपट फ्लॉप झाला तर तो त्याचे सहावे बोट कापून टाकेल.

केआरकेने 'विक्रम वेधा'ची केली समीक्षा

या सोबतच केआरके हृतिक रोशनच्या विक्रम वेधा या चित्रपटाचे समीक्षा करताना म्हणाला की, विक्रम वेधाचा टीझर रिलीज झाला आहे. यामध्ये एक सीन आहे, ज्यामध्ये सैफअली खान आणि हृतिक रोशन समोरासमोर बसले आहेत. (Bollywood News)

सैफअली खान हा करीना कपूर खानचा नवरा आहे. केआरके पुढे म्हणाला की, हा तोच सैफ अली खान आहे, ज्याची पत्नी करीना म्हणाली होती की, तुम्हाला आमचे चित्रपट आवडत नसतील तर पाहू नका. खुद्द सैफ अली खान म्हणतो की, मी हिंदी चित्रपटही पाहत नाही. मी फक्त इंग्रजी चित्रपट पाहतो. तो स्वतःचे चित्रपटही पाहत नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PN Patil: काँग्रेस अनेकदा फुटली पण सडोलीचा पाटील हलला नाही... २० वर्षे एकहाती किल्ला लढवणारे पीएन कोण होते ?

Who is Dhangekar?: ‘धंगेकर कोण?, मी किंमत देत नाही’, उदय सामंत चिडले..

कराड-मलकापूर मार्गावर CNG गॅस गळती, वाहतूक खोळंबली.. नेमकं काय घडलं?

इलेक्टोरल बाँड्स खरेदीत दोन नंबरवर असणाऱ्या कंपनीला राज्यातील महत्वाची कंत्राटे

Glenn Maxwell : ग्लेन मॅक्सवेलने बुडवली RCBची बोट... एक रन काढण्यासाठी मोजले तब्बल २१ लाख

SCROLL FOR NEXT