Gautami Patil Esakal
मनोरंजन

Gautami Patil: आता गौतमी मोठ्या पडद्यावर करणार राडा... चित्रपटात मिळाली संधी

सकाळ डिजिटल टीम

गौतमी पाटील हे नाव सध्या मनोरंजन विश्वात चांगलचं गाजत आहे. गौतमी पाटील हे नाव माहित नसलेले असे खूप क्वचितच असतील. लावणी क्वीन म्हणून ती प्रसिद्ध ती प्रसिद्ध झाली आहे. गौतमीच्या नृत्यावरच नाही तर तिच्या सौंदर्यावर आणि फॅशनवर देखील चाहते फिदा आहेत. तिच्या नृत्यामुळे ती सर्वांना भुरळ घालते.

तिचा कार्यक्रम कूठेही असला तरी तेथे हमखास गर्दी होतेचं.मात्र तिच्या कार्यक्रमावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी होत असतांनाच आता गौतमीने एक मोठी घोषणा केली आहे. आता ती लवकरचं मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.

Also Read- Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

महाराष्ट्रातील तरुणांईला नृत्यांने भूरळ पाडणारी गौतमी ही आता तिचा लवकरच चित्रपटात झळकणार आहे. ती मोठ्या पडद्यावर जलवा दाखवणार आहे. तिने स्वत:च ही बातमी चाहत्यासोबत ही बातमी शेअर केली आहे. काही दिवसांपूर्वीच गौतमीला चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आहे. तिच्या आगामी चित्रपटाचं नावं ‘घुंगरु’....

“माझा घुंगरु नावाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात माझी भूमिका काय असेल हे मी आता सांगणार नाही. तुम्ही स्वत: चित्रपटगृहात या आणि तो पाहा. या चित्रपटातून आम्ही कलाकार आणि लोककलावंत यांची व्यथा मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. सध्या चित्रपटाचं शूटींग सुरु आहे. चित्रपटाचं शूटींग पूर्ण झाल्यानंतरच या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारीखेची घोषणा करण्यात येईल. पण हा चित्रपट नक्की पाहावा” असेही आवाहन तिनं केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Drunk Driving Law : केवळ तोंडातून दारुचा वास आला म्हणजे ड्रायव्हर नशेत आहे, असं मानता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल

Latur News: लातूर हादरले! प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मेहुल राठोड कारमध्ये मृतावस्थेत; औषधांच्या बाटल्या, सिरिंज अन्..नेमकं काय कारण?

Latest Marathi News Live Update : कणबर्गीतील १६० एकर भूसंपादनावर आक्षेप; जमीन न देण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार, जिल्हाधिकारी घेणार बैठक

IND vs ENG, 2nd ODI: गिलची तंदुरुस्ती अन् रोहितच्या फॉर्मवर लक्ष; इंग्लंडविरुद्ध दुसरा सामना आज रंगणार

Lanja Road Accident : काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! गोव्याहून फिरून येताना मुंबईच्या नवविवाहित जोडप्यावर काळाचा घाला; कार डंपरवर आदळून चौघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT