vanita kharat, vanita kharat news, vanita kharat wedding, vanita kharat husband, vanita kharat family, maharashtrachi hasyajatra SAKAL
मनोरंजन

Vanita Kharat Video: न्यूड फोटोंमुळे चर्चेत आलेल्या वनिताचा किसींग व्हिडिओही व्हायरल ! म्हणतेय, 'तुझ्यावर मी इतकं प्रेम'

वनिताने काहीच महिन्यांपूर्वी बॉयफ्रेंड सुमित लोंढे सोबत लग्न केलं

Devendra Jadhav

Vanita Kharat Viral Video With Husband Sumit Londhe News: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरात तिच्या उत्तम विनोदी टायमिंगमुळे तिच्या फॅन्सच्या हृदयाची राणी झालीय.

वनिता खरातच्या अभिनयाची याशिवाय इंस्टाग्रामवर ती करत असलेल्या कॉमेडी व्हिडिओची चर्चा जोरदार असते.

वनिताने काहीच महिन्यांपूर्वी बॉयफ्रेंड सुमित लोंढे सोबत लग्न केलं. वनिता आणि सुमितचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडिओत वनिताने सुमितच्या गालावर किस केलंय.

हेही वाचा: What is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

(maharashtrachi hasyajatra fame actress vanita kharat romantic video viral when she kiss her husband)

वनिताने सोशल मीडियावर एक रील व्हिडिओ पोस्ट केलाय. या व्हिडिओत नवझुद्दीन सिद्दीकीच्या मांझी द माउंटन मॅन सिनेमातला डायलॉग आहे.

"ओह फगुनिया. तुझ्यावर मी एवढं प्रेम प्रेम करतो.. एवढं प्रेम करतो माहीत नाय किती प्रेम करतो.. तुला छाती चिरून दाखवू का बजरंगबली सारखी.." असा डायलॉग वनिताने घेतलाय. हा डायलॉग घेताना वनिताने सुमितच्या गालावर किस केलंय.

वनिता हा व्हिडिओ करत असताना तिचा नवरा सुमित लोंढेची हसून हसून पुरेवाट झाली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून वनिताच्या फॅन्सनी या व्हिडिओला पसंती दर्शवली आहे.

सुमित आणि वनिता हे दोघे नवरा बायको लग्नानंतर सुद्धा चर्चेत आहेत. दोघांचे अनेक रील व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत असतात.

वनिता खरात अभिनेत्री आहे हे सर्वांना माहीतच आहे.. पण वनिताचा सुमित काय करतो? सुमित हा आधी इव्हेंट मॅनेजमेंट करायचा.

याशिवाय सध्या तो डिजिटल सर्व्हिस प्रोव्हायडरचं काम करतो. थिएट्रिकल या संस्थेचा तो फाउंडर आणि सी.ई.ओ आहे. लॉकडाऊनमध्ये सुमित आणि वनिताची प्यारवाली लव्हस्टोरी जुळली.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरात ही कायम चर्चेत असलेली अभिनेत्री आहे.

वनिता आता रोहित शेट्टीच्या पहिल्या मराठी सिनेमात म्हणजेच स्कुल, कॉलेज आणि लाईफ सिनेमात वनिता खरात झळकणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर काहीच दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला.

याशिवाय जानेवारी महिन्यात प्रदर्शित झालेल्या सरला एक कोटी सिनेमात वनिता खरात झळकली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT