Mahesh Manjrekar And Bigg Boss Marathi 4 esakal
मनोरंजन

महेश मांजरेकर म्हणतायत - बिग बाॅस मराठी सुरु होतोय, तुमची मत तयार ठेवा!

बिग बाॅस सुरु होतोय, तुमची मत तयार ठेवा!

सकाळ डिजिटल टीम

Bigg Boss Marathi And Mahesh Manjrekar : 'बिग बाॅस मराठी' प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय कार्यक्रम आहे. तीन पर्व यशस्वी झाल्यानंतर आता प्रतिक्षा चौथ्या पर्वाची आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) करणार की सिद्धार्थ जाधव यावरुन बरीच चर्चा रंगली होती. अखेर मांजरेकरच सूत्रसंचालन करणार आहेत.

त्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. कलर्स मराठीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर शेअर केलेल्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले, की आता फुल टू धमाल, राडा एन्टरटेन्मेंट आणि महेश सरांची शाळा... सीझन ४ फुल टू राडा असणार बाॅस! (Marathi Entertainment News)

व्हिडिओत महेश मांजरेकर म्हणतात, हा सरांचा फेव्हरेट आहे. तिचीना कायम किरकिरी असते. हा नेहमी किती भांडतो. हे माझे मत नाही. बिग बाॅस सुरु होतोय. तुमची मत तयार ठेवा. बिग बाॅस मराठी (Bigg Boss Marathi 4) लवकरच कलर्स मराठीवर !

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Flydubai Attack: 'त्या' पायलटला सोडण्यासाठी क्रू मेंबर्स झाले आक्रमक! इस्रायली प्रवाशांचा खळबळजनक दावा; विमानात नेमकं काय घडलं?

IND vs WI, 3rd ODI मध्ये ड्रामा! गुरनूर ब्रार ओव्हर अर्धवट सोडून मैदानाबाहेर गेला, तर रुदरफोर्डच्या विकेटवरूनही वाद

Beed News : येत्या आठवड्यात कारागृह विशेष पोलीस महानिरीक्षक बीडच्या कारागृहात येणार; वादग्रस्त 'कॉल रेकॉर्डिंग' अन् अवैध कारभाराची स्वतः करणार झाडाझडती

Rahul Gandhi MPSC Students Protest : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राहुल गांधींचा पाठिंबा; म्हणाले, ‘आश्वासने नकोत, ठोस कारवाई हवी’

Nagpur News : विमानासाठी गेट उघडताना काळाचा घाला! लोखंडी गेट अंगावर कोसळून सुरक्षा रक्षकाचा मृत्यू; दुसरा गंभीर

SCROLL FOR NEXT