Malaika Arjun kiss photo viral esakal
मनोरंजन

Malaika-Arjun : बाई आता लग्नाचं बघा! 'नवं वर्ष नवा किस' मलायकाचे नेटकऱ्यांनी टोचले कान

नव्या वर्षाच्या निमित्तानं मलायकानं अर्जुन कपूरला किस करतानाचा फोटो शेयर केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Malaika Arora Kiss Arjun Kapoor : मलायकाबाबत जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. सध्या सोशल मीडियावर मुव्हिंग इन विथ मलायकाची क्रेझ आहे. गेल्या काही दिवसांपासून मलायकानं चाहत्यांचे, नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. बहिण अमृता अरोरा आणि तिचे वादही त्या मालिकेच्या माध्यमातून समोर आले आहे.

सोशल मीडियावर मलायकाला फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. मलायकाचा बोल्डनेस हा तिच्या चाहत्यांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडत असतो. वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतर मलायकाच्या सौंदर्यावर फिदा होणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. सध्या मलायका आणि अर्जुन कपूर राजस्थानातील रणथंबोरमध्ये न्यु इयरच्या सेलिब्रेशसाठी गेल्याचे दिसून आले आहे.

Also Read - जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

नव्या वर्षाच्या निमित्तानं मलायकानं अर्जुन कपूरला किस करतानाचा फोटो शेयर केला आहे. त्यावरुन त्या दोघांनाही नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. कित्येकांनी त्यांना लग्न करण्याचा सल्ला दिला आहे. गेल्या कित्येक वर्षापासून चाहते मलायका आणि अर्जुन कपूरच्या लग्नाकडे डोळे लावून बसले आहेत. यंदाच्या वर्षात ते गुड न्युज देणार असल्याची चर्चा आहे.

रणथंबोरच्या जंगलात मलायकानं अर्जुन कपूरला किस करतानाचा तो फोटो पोस्ट करताच नेटकऱ्यांनी तिखट प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. एकानं आता बाईसाहेब लग्नाचे बघा...नवीन वर्ष सुरु झाले आहे. अशी प्रतिक्रिया दिली आहे. मलायकानं त्या फोटोला लव इन लाईट २०२३ असे म्हटले आहे. फॅन्सनं देखील त्यावर कमेंट केल्या आहेत.

मलायकासोबत यावेळी त्यांचा मित्र परिवारही त्या पर्यटनामध्ये सहभागी झाला आहे. त्यात वरुण धवन, नताश दलाल आणि मोहित मारवाह दिसून येत आहे. बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटी परदेशी पर्यटनासाठी गेले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Case : पुणे पोर्शे प्रकरणातील आरोपीची जामिनावर सुटका होताच जंगी पार्टी, गळ्यात नोटांचा हार घालून पत्नीसोबत डान्स; Video Viral

RCB vs GT: विराट कोहलीने गुजरात टायटन्सला दाखवला, 'बाबाजी का ठूल्लू' अन् फायनलला पोहचताच अनुष्काला मारली मिठी; Video Viral

Beed: साखरपुड्यानंतर PSIने अचानक लग्नाला दिला नकार, बंदुकीचा धाक दाखवल्याचा तरुणीच्या कुटुंबाचा आरोप

Sangli Crime: मुलगा होत नाही, माहेरहून सोनंही आणत नाहीस; पलूसमध्ये विवाहितेचा छळ, संशयास्पद मृत्यूने खळबळ

'लाल लाल करलची बांगडी...' संजू राठोडच्या गाण्यावर जान्हवी किल्लेकरचा डान्स, संजू राठोड कमेंट करत म्हणाला...

SCROLL FOR NEXT